‘मूल होत नाही म्हणून टोमणे आणि माहेरची ५ एकर शेती नावावर कर’; सासरच्या जाचाला कंटाळून तरुण शिक्षिकेची आत्महत्या | Ghuggus Teacher Suicide Case

Ghuggus Teacher Suicide Case : मूल होत नसल्याचे टोमणे, चारित्र्यावरील संशय आणि माहेरची मालमत्ता हडपण्याची हाव… अशा अनेक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसगाव येथे हा प्रकार उघडकीस आला असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. करिश्मा ...
Read moreनियतीचा क्रूर खेळ! तिथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईने प्राण सोडले, अन् इकडे ८ वर्षांच्या बेपत्ता मुलाचा नाल्यात आढळला मृतदेह | Ballarpur News

Ballarpur News : नियतीचा खेळ किती भयानक आणि क्रूर असू शकतो, याचे एक मन हेलावून टाकणारे आणि हृदयद्रावक उदाहरण बल्लारपूर शहरात समोर आले आहे. एकाच कुटुंबातील आई आणि चिमुरड्या मुलाचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईची प्राणज्योत मालवल्याची बातमी घरी पोहोचते न पोहोचते, तोच गेल्या २४ ...
Read moreChandrapur शेतकऱ्याची थरारक कहाणी! १० लाखांची फसवणूक करून बँकेतच लुटले | Chandrapur Farmer Cheating Case

Chandrapur Farmer Cheating Case : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका निष्पाप वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १० लाख ३२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची अत्यंत संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात उघडकीस आली आहे. केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर वृद्ध शेतकऱ्याला बळजबरीने बँकेत नेऊन तिथून पैसे हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तीव्र खळबळ ...
Read moreचंद्रपूर हादरले! बाळ विक्रीचे पाप लपवण्यासाठी पोटच्या पोरीचे केले ‘मुंडण’; नराधम प्रियकराचे क्रूर कृत्य उघड! | Chandrapur Crime

Chandrapur Crime : पैसे आणि वासनेच्या हव्यासापोटी माणसातील माणुसकी कशी नष्ट होते, याचा एक अत्यंत संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे. एका निर्दयी मातेने आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांची विक्री केल्यानंतर, तिच्या नराधम प्रियकराने तिच्याच अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. या अत्याचारानंतर ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ...
Read moreचंद्रपुरात भामट्यांचा नवा फंडा ‘आम्ही पोलीस आहोत’ सांगत भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाचे ८ तोळे सोने लुटले | Chandrapur Fraud

Chandrapur Fraud : शहरात गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक मार्ग शोधून काढल्याची घटना समोर आली आहे. “आम्ही पोलीस अधिकारी आहोत, शहरात विशेष मोहीम सुरू आहे,” अशी बतावणी करत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात गाठले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्राचा धाक दाखवून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने अत्यंत चलाखीने लांबवले. सोमवारी सकाळी भानापेठ वॉर्ड परिसरात ...
Read moreChandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.

Chandrapur : शहरातील एका २४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच स्मशानभूमी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबिय घरी परतल्यानंतर, रात्रीच्या अंधारात नदीपात्रात काही व्यक्ती संशयास्पद पूजाविधी करत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार ‘अघोरी विधी’ किंवा जादूटोणा असल्याच्या संशयावरून तेथे आलेल्या काही तरुणांनी पूजा करणाऱ्यांना जाब विचारला, ज्याचे ...
Read moreवाहन चालकांनो लायसन्स किंवा आरसी बुक घरी विसरलात तरी ‘या’ 2 ॲप्समुळे ट्रॅफिक पोलीस एक रुपयाचाही दंड करणार नाहीत! | Traffic New Rules 2026

Traffic New Rules 2026 : घाईघाईत घरातून निघताना गाडीचे लायसन्स किंवा आरसी बुक (RC Book) घरीच विसरले, की रस्त्यात ट्रॅफिक पोलीस पकडतील या भीतीने अनेक वाहनचालकांची धडधड वाढते. बऱ्याचदा पोलिसांशी हुज्जत घालण्याची किंवा विनाकारण मोठा दंड भरण्याची वेळ येते. आता मात्र, असलेल्या डिजिटल युगात या सगळ्या चिंतेतून वाहनधारकांना कायमची सुटका मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजीलॉकर’ ...
Read moreITI प्रवेश 2026 सुरू; AI, ड्रोनसह 13 नव्या कोर्सेसचा समावेश | ITI New Courses Maharashtra

ITI New Courses Maharashtra : बदलत्या जागतिक बाजारपेठेची आणि आधुनिक उद्योगांची गरज ओळखून राज्य शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पारंपरिक ट्रेड्ससोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान आणि सोलर टेक्निशियनसारखे अत्यंत मागणीत असलेले ‘न्यू एज’ (New Age) कोर्सेस शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या ...
Read moreचंद्रपुरात थरार! माहेरी सुटी घालवायला आलेल्या विवाहितेची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या | Chandrapur Crime News

Chandrapur Crime News : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आपल्या चिमुकलीसह माहेरी आलेल्या एका ३६ वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात इसमाने झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील वेकोलिच्या (WCL) धोपटाळा कामगार वसाहतीत घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहेरच्या ...
Read moreGondia : सावधान, नोकरीचे आमिष! इंजिनिअर तरुणाला ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ पदाचे स्वप्न दाखवून २.८५ लाखांचा चुना !

Gondia : उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक खळबळजनक कारनामा समोर आला आहे. बेंगलोर येथील नामवंत कंपनीतील नोकरी सोडलेल्या एका इंजिनिअर तरुणाला ‘सिमेन्स’ कंपनीत ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ (Project Manager) पदाची नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले. विविध शुल्काच्या नावाखाली या सुशिक्षित तरुणाची तब्बल २ लाख ८५ हजार ६०० ...
Read more