अमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास | Amravati Bus Stand Theft News

Amravati Bus Stand Theft News : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांची पसंती एसटी बसला असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा आहे. अशीच एक घटना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर घडली असून, एका महिलेच्या पर्समधून तब्बल ७० ...
Read morePune Cyber Crime : 26 मोबाईल, 150 बँक खाती आणि बनावट Appचा वापर; पुण्यात 22 कोटींची आतापर्यंतची सर्वात मोठी Online Fraud.

Pune Cyber Crime : Shares Trading च्या आमिषाने 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; Digital Arrestच्या नावाखाली महिलेलाही 4.82 कोटींचा गंडा राज्यात दिवसेंदिवस Cyber Crime in Pune च्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असून, पुण्यात समोर आलेली ताजी घटना संपूर्ण शहराला हादरवणारी आहे. Online Investment Scam च्या माध्यमातून एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २२ कोटी ...
Read moreCyber Fraud : BSNL ग्राहकांना KYC साठी 24 तासांचा अलर्ट ! जाणून घ्या,काय आहे फसवणुकीचा नवा प्रकार ?

Cyber Fraud : देशभरातील बीएसएनएल सिम ग्राहकांना नुकतीच एक महत्त्वाची पण तशीच चिंतेत टाकणारी बातमी समोर आलेली आहे.बीएसएनएल च्या नावाने सीम ग्राहकांना 24 तासात आधार Kyc करण्याची नोटीस फिरताना दिसत आहे.यात 24 तासात सिम अकाउंट नंबर सोबत आधार लिंक न केल्यास सिम सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात येत आहे.{Bharat Sanchar Nigam Limited}. यासाठी BSNL ग्राहकांना ...
Read moreNagpur 70 Lakh Fraud Case : SBI ग्राहक सेवा केंद्राच्या नावावर घातला 70 लाख रुपयांचा गंडा !

Nagpur 70 Lakh Fraud Case : नागपूर शहरात SBI च्या नावाने ग्राहक सेवा केंद्र उघडून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे पैसे हडपणाऱ्या आणि नागरिकांना विविध योजनेत गुंतवणुकी करवून आणि जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे,तर या प्रकरणात एक आरोपी फरार आहे. या संदर्भात ...
Read moreCyber Fraud Protection : तुमचं बँक खाते होणार अधिक सुरक्षित.सायबर क्राईम विरुद्ध RBI चा मोठा निर्णय !

Cyber Fraud Protection : जगातील अनेक देशांपैकी भारतातील सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे.सायबर Crimes.देशात विविध माध्यमांनी सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत असल्याने सरकार समोर अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी नवे आव्हान उभे ठाकले आहे.भारतात इंटरनेट वापर आणि आधुनिक ऑनलाईन,डिजिटल टेक्नॉलॉजी स्पीड वाढल्याने सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होतान दिसत आहे. ऑनलाइन आणि डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आणि ...
Read moreकाय आहे GST Summons Fraud ? GST च्या नावाने नवीन सायबर फ्रॉड !

GST Summons Fraud : आधुनिक युगात डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीमुळे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉडच्या घटना घडत आहेत. आता जीएसटी या टॅक्सच्या प्रणालीत जीएसटी समस्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड फंडा अमलात आला आहे. जीएसटी समन्स GST Summons नावाखाली मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत असून,जीएसटी कर तपास नावाखाली पाठविण्यात येणाऱ्या फेक मेसेजमुळे आतापर्यंत ...
Read moreSaif Ali khan Attack : सैफ अली खानच्या पाठीत चाकू खुपसून असताना हॉस्पिटल मध्ये नेले.घरात घुसून असा झाला सैफ वर हल्ला!

Saif Ali khan Attack : प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सैफ अली खान यांच्या वर मुंबई येथील बांद्रा येथील राहत्या घरी घुसून अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहितीची पृष्टी मुंबई पोलिस आणि डॉक्टरांनीही केली आहे. मुंबई येथील सैफ अली खान यांच्या घरात झालेल्या या घटनेदरम्यान ...
Read moreRailway Strict Rules : रेल्वे प्रवासात हे नियम लक्षात ठेवा,अन्यथा भोगावे लागेल तुरुंगवास!!!

Railway Strict Rules : भारतीय रेल्वेमध्ये दररोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्ये प्रवास हा सार्वजनिक असतो. कारण इतरही नागरिक आपल्या सोबत प्रवास करीत असतात.त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी काही नियम बनविण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहेत. मात्र अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमाबद्दल माहिती नसते किंवा ते याकडे लक्ष देत नाहीत. ...
Read moreWalmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे ...
Read more