आता जमिनीसारखाच निघणार ‘पाण्याचा सातबारा’! महाराष्ट्र सरकारचा देशातील पहिलाच प्रयोग! | Water 7/12 Maharashtra

Water 7/12 Maharashtra : महाराष्ट्रात पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्यांचे अचूक नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या धर्तीवर आता थेट ‘पाण्याचा सातबारा’ (Water 7/12) विकसित करण्याचे मोठे नियोजन सुरू आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल, पाणीपुरवठा ...
Read moreAmravati : नोकरीचे आमिष दाखवून १८ वर्षीय तरुणीला डांबले; चाकूचा धाक दाखवत 2 नराधमांनी केला अत्याचार!

Amravati : शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका अवघ्या १८ वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची एक खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एकूण चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) ...
Read moreतरुणांनो सुवर्णसंधी! खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना मिळणार मोफत ‘ड्रोन’ प्रशिक्षण; सोबत अधिकृत लायसन्सही फ्री! | Free Drone Training Maharashtra

Free Drone Training Maharashtra : आजच्या आधुनिक युगात ‘ड्रोन तंत्रज्ञान’ (Drone Technology) हे करिअरसाठी एक अत्यंत वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. हीच मोठी संधी ओळखून राज्य शासनाच्या ‘अमृत’ (AMRUT) संस्थेने खुल्या प्रवर्गातील (Open Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना अत्याधुनिक ड्रोन पायलटचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार ...
Read moreअमरावतीत रक्ताचा सडा! मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अवस्थेत तरुणाची मृत्यूशी झुंज | Amravati Crime News

Amravati Crime News : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एका अशा घटनेने खळबळ उडाली, जिने प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एका २१ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून इतका भीषण हल्ला करण्यात आला की, हल्लेखोरांनी सपासप वार करून दोन चाकू त्याच्या शरीरातच खुपसले. धक्कादायक बाब म्हणजे, मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत या ...
Read moreअमरावतीत मध्यरात्री तरुणाची हत्या; पैशांच्या वादातून भरचौकात चाकू हल्ला | Amravati Crime News

Amravati Crime News : अमरावतीत मध्यरात्री थरार! पैशांच्या वादातून तरुणाची भरचौकात निर्घृण हत्या अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेने आरोपींच्या आवळल्या मुसक्या; शुक्रवार बाजारातील धक्कादायक घटना! अमरावती : ऐन मध्यरात्री अमरावतीचे शुक्रवार बाजार क्षेत्र रक्ताने माखले. पैशांच्या देवाणघेवाणीच्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भयानक हत्याकांडात झाले असून, सय्यद नाझिम नावाच्या ३८ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने वार करून ...
Read moreअमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास | Amravati Bus Stand Theft News

Amravati Bus Stand Theft News : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांची पसंती एसटी बसला असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा आहे. अशीच एक घटना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर घडली असून, एका महिलेच्या पर्समधून तब्बल ७० ...
Read moreAmravati MSEB News : वाढलेलं वीजबिल पुरेसं नव्हतं? आता सुरक्षा ठेव नोटिसांनी ग्राहक हैराण.

Amravati MSEB News : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यात वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. घराघरात पंखे, कुलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने ग्राहकांचे वीजबिल अधिक फुगले आहे. त्यातच आता महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने ग्राहकांच्या तक्रारीत भर पडत आहे. संबंधित थकबाकी धोका लक्षात घेऊन ही अतिरिक्त ठेव आकारली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात ...
Read moreVidarbha New Traffic Rule : तुमची गाडी सरकार ‘ब्लॅकलिस्ट’ करू शकते? वाचा नवीन ट्रॅफिक नियम.

Vidarbha New Traffic Rule : रस्त्यावरील बेफिकीर वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात कठोर बदल केले आहेत. या नवीन तरतुदींनुसार एक वर्षात पाच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाची नोंदणी आणि चालकाचा परवाना (परमिट) कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल. याशिवाय अल्पवयीन मुलांच्या अपघातांमध्ये पालकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात ...
Read more
