बाभुळगाव : पोलिसांचा वाळूमाफियावर कारवाईचा बडगा.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* दोन ट्रॅक्टर,दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त. बाभुळगाव तालुक्यात वाळू तस्करी फोफावली असून पालोती मांगसावंगी,फटियाबाद शिवारातील बेंबळा नदीपात्रातील अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्याएकाच दिवशी दोन ट्रॅक्टर,व दोन ट्रक व 10 ब्रास वाळू एकूण 50हजार माल जप्त केला सदर कारवाही ही बाभूळगाव पोलिसांनी दि.6 डिसेंबर रोजी केली. बिना नंबरचा सोनाली कंपनीचा निळ्या रंगाचा मुंडा ...
Read moreबाभुळगाव : नॅनो कार चालकाने दोघांना उडविले.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव वस्ती बसस्थानक येथील घटना. कोठा या गावरून बाभूळगाव कडे जात असलेल्या नॅनो गाडी चालकाने दोन इसमास उडविण्याची घटना आज दि. 8 रोजी 11वाजताच्या दरम्यान बाभूळगाव वस्ती बसस्थानक येथे घडली यात दोघे जखमी झाले. कोठा येथून MH31 DK5425 ही नॅनो कार घेऊन माहुली या गावाकडे जात असताना बाभूळगाव वस्ती बस्थांकाजवल चालकास ...
Read moreराज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत मा.अजितदादा पवार यांचेशी सकारात्मक चर्चा.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे माध्यमातून आज दिनांक-०८ डिसेंबर रोजी विजयगड नागपूर येथील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्याशी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अर्ध्या तासापेक्षा ही जास्त वेळ सकारात्मक चर्चा झाली. ...
Read morePusad Accident: पुसद वाशिम मार्गावर भीषण अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि: शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* Pusad Accident|पुसद :- दिनांक ०७ डिसेबर २०२३ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुसद वाशिम मार्गावर मोमीनपुरा जवळ एक दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगाने चालवून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एक ३५ वर्षीय युवक हा ...
Read moreमोरगव्हाणवाडी येथील युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील सुमारे 100 युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दिनांक 6 /12 /2013 बुधवार रोजी प्रवेश घेतला आहे. माजी आमदार विजयराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवून युवकांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर आपला देश प्रगती करत आहे तसेच रस्त्यामुळे ...
Read moreDarwha Tehsil कार्यालयात लघुशंकेचे वांधे!नागरिकांनाच काय काही कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे : Darwha Tehsil *एका वर्षांपासून स्वच्छालयास कुलूप. *नागरिक उदघाटनाच्या प्रतीक्षेत. दारव्हा: संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांच्यापासून लाखो रुपयाचा महसूल शासणास मिळतो परंतु शासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून दिली असून सुद्धा तहसील प्रशासनाला साधे उदघाटन करणे जमत नाही. तहसील कार्यालयात नवीन स्वच्छता गृहाची व्यवस्था प्रशासनाने केली ...
Read moreयशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.

नेमबाजी स्पर्धेतील यशवंतचे यश युवकांना प्रेरणादायी! – MLA Madan Bhau Yerawar यवतमाळ. दिनांक ७ डिसेंबर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित नेमबाजी स्पर्धेत यवतमाळच्या ‘शूटर’यशवंत योगेश पालीवाल ने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, अशा होणाऱ्या सर्व प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य ...
Read moreJal Samadhi Protest: जल समाधी आंदोलनात हजारो महिला पुरुषांची हजेरी.

Jal Samadhi Protest: आर्णी प्रतिनिधी: निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित 5 डिसेंबरच्या जलसमाधी आंदोलनामध्ये मराठवाडा व विदर्भातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदविल्याने प्रशासनाची बरीच तारांबळ उडाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, विजय पाटील राऊत, बंडुसिंग नाईक, प्रल्हादराव गावंडे सर यांच्या नेतृत्वात पैनगंगा नदी काठावरील खडका, ...
Read moreबस मध्ये चढत असताना अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील गंठण केलेले लंपास.

उमरखेड प्रतिनिधी : येथील एसटी बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना अज्ञातांनी एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 24 ग्राम चे गंठण मानेला हिसका देऊन पळ काढण्याची खळबळ जनक घटना आज दि 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता च्या दरम्यान घडल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे . राहुल दमकुंडवार रा निवघा ता हादगाव जि ...
Read moreबंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून ...
Read more