बाभुळगाव भाजपाचा विजय जल्लोष.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* विधान सभेत मध्य प्रदेश, राजस्थान,व छतीसगड येथे बहुमताने भाजपने विजय मिळवल्याने बाभूळगाव येथील भारत माता चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डिजेच्या तालावर नाचून,फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपाचे सतीश मानलवार, हेमंत ठाकरे,सोनू शर्मा,गोलू अलोने, विवेक बुरेवार, नितीन परडखे ,मिलिंद नवाडे, चुडामन मदारे, संजय खोडे,सुरेश वर्मा, विक्की परडखे, सतीश, उभाड, अमरदीप शास्त्री, ...
Read moreबाभूळगाव सागरच्या निधनामुळे कोपरा जानकर येथील संदल कार्यक्रम रद्द.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा जानकर येथील सागर वाईकर याचे दोन दिवसांपूर्वी शेतात विद्युत शॉक लागून निधन झाल्यामुळे दरवर्षी धुमधडाक्यात काढला जाणारा कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांचा संदल कार्यक्रम रद्द करण्यात येऊन हिंदू , मुस्लिम एकतेचा, एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरा जानकर येथील हजरत ...
Read moreबाभुळगाव | गणोरी येथील युवकांचा भाजपा प्रवेश.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव तालुक्यातील गणोरी येथे शंभर हून अधिक युवकांचा दि. 1 डिसेंबर रोजी गणोरी येथे झालेल्या एका उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला. भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी व राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन गणोरी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश ...
Read moreमाळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस संवाद बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार, प्रसार व पक्ष संघटन मजबूत करून मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आज दिनांक-०३ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्राम माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री अमोल मिटकरी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात ...
Read moreElection Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर ...
Read moreहक़ के साथ खडे होना आपका सबसे बड़ा फर्ज़ है: Ashok Kumar Pandey दिल्ली

Jamat e Islami Hind Yavatmal उपरोक्त वक्तव्य प्रसिद्ध लेखक व इतिहासकार Ashok Kumar Pandey ने स्मृति पर्व प्रतिष्ठान तथा जमाअते इस्लामी हिंद यवतमाल के संयुक्त तत्त्ववधान मे आयोजित परिसंवाद मे दिया. दरअसल शुक्रवार के दिन शहर के चर्चित आज़ाद मैदान मे शाम 7 बजे से मूलनिवासियो की समस्या भारत से लेकर फिलिस्तीन तक इस शीर्षक ...
Read moreकंकरवाडी येथे आमदार अमित झनक यांची भेट.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी घराला आग लागून अख्खे घर जळून खाक झाले आहे कंकरवाडी येथील हसीना बी यांच्या घराला आग लागून जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. शेख हसीना बी ही शेतमजूर महिला असून आपली सासू व एक मुलासह आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवत असे व ...
Read moreबाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर ...
Read moreYavatmal | मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा.

मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा. मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, एकमेकांच्या समोर भारत- पाकिस्तान सारखी लढाईची परिस्थिती आपण डोळ्यांनी बघतो आहोत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप जोकरपणे चालू आहे ,कधी ठिणगी पडेल आणि वणवा पेटेल ,याचा ...
Read moreकाळी प्रकरणात बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी* खोटे गून्हे मागे मागे घ्या, तपास इतर पोलीस स्टेशनला द्या : बिरसा ब्रिगेड पुसद/. काळी (दौलत.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा ...
Read more