विविध पिकांनबाबत कृमकोच्या वतिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृपको) यवतमाळ यांच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर रोजी बाभुळगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संघ मर्यादित च्या कार्यालयासमोर विविध पिकांनबाबत मार्गदर्शन चर् पिकांचे उत्तम व्यवस्थापन कसे करावे या बाबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे हे होते. तर प्रमुख पाहुणे ...
Read moreअखेर राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावरचे खड्डे बुजवले.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* देवगाव सतत वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात अपघाताची शक्यता अशा आशयाची वृत्तपत्रात बातमी आली होती. या बातमीची राष्ट्रवादी काँग्रेसचे दखल घेत शुक्रवारला दुपारी खड्डे बुजवले. बाभुळगाव ते देवगाव या सतत वर्दळीच्या वरदळी रस्त्यावर खड्डे पडले होते. हे खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनधारक अचानकपणे आपले वाहन वळवीत होते. यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता होती. ...
Read moreTractor Accident: इसापूर ते शेंबाळ पिंपरी या मार्गावर ट्रॅक्टरचा अपघात.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Tractor Accident: शासनाच्या हलगर्जी पणामुळे इसापूर ते शेंबाळ पिंपरी रस्त्यांचा अपघाताची मालिका सुरूच आज सकाळी 8 च्या दरम्यान उमरखेड वरून इसापूर येथे येत असलेल्या एम एच 29ए के 0718 कर्माक चा ट्रॅक्टर चा अपघात झाला या अपघाता में कोनतेहि जीऊ हमी झाली नाहि. शासनाने ऐखादि मोठि जीऊ ...
Read moreसाजेगाव(पिंप्री) ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी वनिता सोनोने अविरोध.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* तालुका प्रतिनिधी/दारव्हा: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या साजेगाव(पिंप्री),वाघुळ गट ग्राम पंचायतीची सरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी स्थानिक ग्राम पंचायतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सौ.वनिता ताई संतोष सोनोने यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात ...
Read moreOBC Mahamelava: ओबीसींचा Bhiwandi येथे १७ डिसेंबर रोजी महामेळावा; ओबीसी समन्वयक अध्यक्षांनी दिली माहिती.

OBC Mahamelava: ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार, दि. १७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सोनाळे मैदान, Bhiwandi येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडितशेठ पाटील, ...
Read moreविमुक्त जाती अ मधील अवैध घुसखोरी थांबवा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल – गोरसेना

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी* गोर सेना व सकल विमुक्त जाती यांच्यावतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीय मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात संपूर्ण महाराष्ट्र भरून हजारोंच्या संख्येने समाज बांधव ...
Read moreJode Maro Andolan: विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* गोरसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात Jode Maro Andolan. तालुका प्रतिनिधी दारव्हा: विमुक्त जाती ( अ ) मधील अवैध घुसखोरी थांबवा,एसआयटी लागू करा, याकरीता सकल विमुक्त जाती च्या वतीने 8 डिसेंबर रोजी गोरसेनेचे अध्यक्ष प्रा संदेश राठोड यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जन आक्रोश मोर्चा लाखोंच्या संख्येने धडकला होता,मात्र बहुजन कल्याण ...
Read moreप्रहार दिव्यांग संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा संपन्न.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* प्रहार दिव्यांग संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी दिव्यांग संघटनेच्या बैठकीचे आयोजन केले होते व त्या बैठकीत नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आर.एल.वाजे यांनी दिव्यांगंच्या 16 मागण्यांना सविस्तर उत्तरे दिली ,या बैठकीत नायगाव तालुका अध्यक्ष बोईनवाड व गटविकास अधिकारी वाजे सह दिव्यांग कक्ष प्रमुख उमेश कुमार ...
Read moreभाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद नरसीकर यांची निवड.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा उपाध्यक्ष पदी नरसी येथील पत्रकार गोविंद रामराव नरसीकर(टोकलवाड)यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी आज भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्य़ाची ...
Read moreराज्य कर्मचाऱ्यांच्या Old Pension Scheme मागणी साठी अजितदादा सकारात्मक.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी Old Pension Scheme लागू करण्याच्या मागणी साठी गेल्या बऱ्याच काळापासून संघर्ष करीत आहे,आपल्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेने १२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने नागपूर येथे भव्य आंदोलन पुकारले होते,त्यांच्या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांनी उपस्थित लाखो राज्य कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी पुंजानी यांनी सांगितले की, राज्य ...
Read more