वाशिम जिल्ह्यातील रखडलेली विवीध विकास कामे लागणार मार्गी.

वाशिम जिल्ह्यातील विविध कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत त्या सर्व विकास कामा बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशीम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी आज १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांची विधानभवन नागपूर येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली, त्यामध्ये कारंजा येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात शिशु ...
Read moreRoad Accident: बाभूळगाव दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक गंभीर.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* Road Accident: बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती फाटा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना सोमवारला सायंकाळी 7:45 वाजता घडली. मृतक प्रितेश प्रकाश ओंकार वय 32 वर्षे राहणार राणी अमरावती हा आपली दुचाकी पल्सर एम एच 29 बि ...
Read moreट्रॅक्टरचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ट्रॅक्टरचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या. बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथील रहिवाशि कृष्णा शंकर महाजन या तरुणाने शेतामध्ये झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक तरुणाच्या अचानक जाण्याने गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.कृष्णा महाजन वय 25 वर्ष याने कर्जावर ट्रॅक्टर घेतले होते. सदर ट्रॅक्टरचा हप्ता तो फेडण्यास असमर्थ ...
Read moreभाजप नेते नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन,काँग्रेसचे खासदार शाहू यांच्या विरोधात आंदोलन व निषेध.

रिसोड– रिसोड मालेगाव विधानसभा वतीने काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे तीनशे कोटीपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप महिला आक्रमक होऊन निषेध करण्यात आला .रिसोड मालेगाव निवडणूक प्रमुख नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. यावेळी रिसोड शहरात निषेध रॅली काढण्यात आली नकुल दादा देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरुवात ...
Read moreमांजरम गावच्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्यात यावी.रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांची मागणी.

नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर मांजरम येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केलेल्या निकृष्ट व अपूर्ण कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्री. इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, नांदेड जिल्ह्यातील ...
Read moreVoice of Media : पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आमदार राम पाटील रातोळीकर यांना निवेदन.

नायगांव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर Voice of Media : रविवार (दि.१०) रोजी नांदेड जिल्ह्यातील रातोळी येथे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने भेट घेऊन त्यांना पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांची देशव्यापी संघटना असून संपूर्ण देशभरात ३७ हजार सदस्य आहेत. पत्रकार आणि ...
Read moreनायगाव पंचायत समितीच्या वादग्रस्त तांत्रिक सहायकाला जिल्हा परिषदेचे अभय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव पंचायत समितीचे तांत्रिक सहायक एम.एम. शेख हे शेततळे, सिंचन विहीर व गायगोठे या कामासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अर्थिक लुट करत आहेत. दोन वेळा झालेल्या चौकशीत ते दोषी आढळले असून एका प्रकरणात त्यांना निलंबीत करण्याचा तर दुसऱ्या प्रकरणात सेवा समाप्ती करण्यात यावा असा अहवाल पंचायत समितीने पाठवला आहे. ...
Read moreईरथळ येथे एका तरुणावर केला रानडुकराने हल्ला.

**चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी** दारव्हा तालुक्यातील ईरथळ येथील, ८ डिसेंबर रोजी विनोद रतन जाधव हे शेतात, बकरीसाठी पाला अनन्यासाठी शेतात गेले असता भर शेताच्या मधात अचानक रानडुकराने यांच्यावर प्राणघात हल्ला करून त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले व त्या हल्ल्यात त्यांच्या पायाला ११ टाचे पडले तर डोक्याला व हाताला डुकराने चावा घेतला. यावेळी जखमी तरुण ...
Read moreख. वि. (खरेदी विक्री) संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत कापसे तर उपाध्यक्षपदी सतीश ठाकरे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणुक दि.8 डिसेंबर रोजी ख. वि.संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. यात अध्यक्षपदी काँग्रसचे श्रीकांत कापसे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड सतीश ठाकरे यांची सवानुमते अविरोध निवड करण्यात आली.दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सोळा संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती व नागरिकांचा मागास प्रवगासांठी १ अविरोध झाले होते. ...
Read moreजिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी ( ईसापुर धरण)* जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. ईसापुर (धरण) दिनांक 8/12/023 रोजी जिल्हा परिषद उच्च उर्दू प्राथमिक शाळा, इसापूर धरण ता.पुसद येथे *डिजिटल संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले MPSP पुणे च्या वतीने LED स्क्रीन प्रकल्पातून तयार ...
Read more