एक बातमी! अन पोलिसांची धडक कारवाई.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील सायखेड या गांवात अवैध दारुविक्री रजरोसपणे चालू होती. त्यामुळे विदर्भ टाईम्स प्रोटल या वृत्त पत्रांमध्ये एक वृत्त झळकले होते की, “अवैध दारू विक्रीला बिट जमादाराची मुक-समंती” अशा आशायचे वृत्त झळकताच सायखेड येथील बिट जमादार निलेश आडे आणि त्यांचे मदतनीस पो.कॉ. राजेश चव्हाण आज रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान ...
Read moreनायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावच्या आखाड्यावर जनावराची चोरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावातील आखाडय़ावर बांधून ठेवलेल्या तीन गायी ,एक गोरा व दोन बैल अशा एकूण दिड लाख किमतीचे जनावरे चोरीला गेल्याची घटना दि. ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चो-यांचे सत्र सुरूच असुन चोरटे पोलीसाच्या नाकावर ...
Read moreशरद चंद्र महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के हरि बाबू हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देगलूर महाविद्यालय देगलूर येथील कार्यालयीन अधीक्षक श्री गोविंद जोशी हे होते गोविंद जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कमीत ...
Read moreLokSabha Elections 2024: धुळ्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शंभरहून अधिक हिस्ट्री सीटर्सना पोलिसांनी दिली शपथ.

LokSabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कुठलाही गुन्हा न करण्याची गुन्हेगारांना शपथ दिली. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने ...
Read moreफुले शाहू आंबेडकर क्रांती मंच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती साजरी.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजीम नरसीकर* नायगाव तालुक्यातील नरसी येथे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी करुनेचा महासागर माता रमाई आंबेडकर यांची 126 वी जयंती नरसी येथील मूकबधिर निवासी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून साजरी करण्यात आली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या हस्ते ...
Read moreअखेर तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला मिळाला रस्ता.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शेतकरी म्हटले की शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आवासून उभ्या असतात अस्मानी संकटाचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही कधी यात अस्मानी संकट तर कधी निसर्गाची अवकृपा शेतमालाला मिळत नसलेला भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असताना भुलाई येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव कथले यांच्या शेतीचा वहिवाटीचा रस्ता शेत गट ...
Read moreअवैध दारू विक्रीसाठी बिट जमादाराची मुकं-संमती.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सायखेड येथील नागरिकांमध्ये चर्चेला उधान. दारव्हा: तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारु विक्री हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यापैकीच सायखेड या गावात सुद्धा अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू असल्यामुळे सायखेड गावात तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गावातच दारू मिळत असल्यामुळे गावातील लोकं, तरुण वर्ग तसेंच १५-१६ वर्ष वय असलेली मुलं ...
Read moreतिन ब्रास रेती व ट्रॅक जप्त.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* वेणी कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40M5786 या ट्रकमधून अवैधरित्या वाहतूक करतांना तीन ब्रास रेती मिळून आली .पोलिसांनी तीन ब्रास रेती किंमत 15हजार रुपये व साडेतीन लाखांच्या ट्रकसह तीन लाख पासठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाही जमादार गणेश शिंदे व चालक संजय पवार रात्रपाळीची ग्रस्त करीत असताना दि. 6 ...
Read morePusad Crime: पुसद शहर पोलीसांकडून मोठी कारवाई.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* सुगंधीत प्रतिबंधीत तंबाकू व पानमसाला वाहतुक महिंद्रा बोलेरा पिकअप आसा एकून २३,६६,३१५/- चा मूदूदेमाल जप्त. Pusad Crime: दिनांक ०४/०२/२०२४/- रोजी रात्री पोलीस स्टेशन हदूदीतून प्रतिबंधित सुगंधीत तमाखु,गुटखा व पानमसाला याची दारव्हा,कारंजा आशी वाहतूक जात असल्याची गोपनीय खबर पोलीसांना मिळाल्याने त्याबाबत मा सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस ...
Read moreबाभुळगाव निघाली आबाजी महाराजची पालखी.

*बाभुळगाव, तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव येथील आबाजी महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी आबाजी महाराज येथे भागवत सप्ताचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प वासुदेव महाराज यांच्या वाणीतून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 4फेब्रुवारी रोजी आबाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. यात रथात राधा कृष्ण तर ट्रॅक्टर वर राम, लक्ष्मण, ...
Read more