नायगाव व नरसीत अवैध मुरुम व वाळु विक्री जोमात महसूल विभाग कोमात.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव येथील महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम, वाळु विक्री नायगाव व नरसी शहरातील काही माफीयाकडुन राञंदिवस होत असताना महसूल मात्र मुग गिळून गप्प बसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर दुसरी कडे अधिकारी आपले खिसे गरम करून घेत असल्याची जोरदार चर्चा जोर धरत ...
Read moreKisan Yuva Kranti Sanghathna भद्रावती रविंद्र बंडुजी गेजिक जिल्हा अध्यक्ष यांचा नेतृत्व.

दिनांक १०/११ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजा कोकेवाडा .काटवल (भ ) पारोधि तसेच भद्रावती तालुक्यातील विविध भागात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात शेतकऱ्यांच्या अनेक रब्बी हंगामातील पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला येत्या 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाला हा झालेल्या गारपीटासहित पाऊस आत्महत्या ...
Read moreनानीबाई घारफळ विद्यालयाचा उपक्रम.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथे महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन. बाभुळगाव येथील नानिबाई बाबासाहेब घारफळकर विद्यालयाचे वतीने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता सदरातील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन हा अभिनव कार्यक्रम दि.9फेब्रुवारी बाभूळगाव येथील मुख्य इंदिरा चौकात सादर करण्यात आला. घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी व जिजाबाई यांचा जिवंत देखावा सह गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात ...
Read moreAshram Shala: आश्रम शाळेची माहिती देण्यास टाळाटाळ संस्थेमध्ये गौडबंगाल असल्याची शक्यता!

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील कुंभारकीन्ही पुनर्वसन समोर असलेल्या राजर्षी शाहू महाराज विजा भज माध्यमिक Ashram Shala असून सदर संस्थेकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी विहित मुदतीत माहिती न पुरविल्यामुळे गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांचे कडे अपील दाखल करून गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांनी दिनांक 6 ...
Read moreआमदार Ashok Uike यांची केली गारपीटने नुकसानीची पाहणी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* शासन दरबारी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बाभूळगाव तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये गहू हरभरा, व तुरी पिकांचे तीन हजार पाचशे हेक्टर मधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या गोंधळी, किन्ही, मुबारकपुर, राऊत सावंगी, वडगाव, वाटखेड या गावांना दिनांक ...
Read moreओबीसी नेते Adv Avinash Bhosikar यांचा नरसी येथे सत्कार.

*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* ओबीसी आंदोलनाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ओबीसी बहुजन मोर्चा या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली.यात नरसी येथे परवाच झालेल्या ओबीसी मेळाव्याचे आयोजक Adv Avinash Bhosikar यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली. लोकसभा निवडणुकी अगदी जवळ आल्या असल्याने प्रत्येक पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करणे मताची गणिते ...
Read moreस्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* चिमुकल्यांच्या नृत्याने जिंकले श्रोत्यांची मने. आज स्व माणिकराव सावंकार इंग्लिश मिडीयम स्कूल बोरी येथे बाल महोत्सव अंतर्गत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . संतोषजी बांगड हे होते.कार्यकमाचे उद्घाटन. मा. संजयभाऊ मालाणी ( संचालक धरतीधन सिड्स-लि.)यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा राजुपाटिल ठाकरे मा. डॉ.रिता सातपुते ...
Read moreपोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* दिनांक ०९/०२/२०२४/-पोलीस स्टेशन खंडाळा हददीतील मौजै-रोहडा येथून अंमली पदार्थ केला ०२ किलो १८२ ग्राम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई. जिल्हायात कोणत्यही प्रकारचे अवैध धंधे,सुरू राहणार नाहित व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच कोणत्याही अंमलीपदार्थाची विक्री ,वाहतुक ,साठवणुक जिल्हात होवु नये याकरीता प्रभावी कारवाई करण्याचे ...
Read moreMarathi language पंधरवडा निमित्त काव्यवाचन स्पर्धा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बोरी अरब : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त Marathi language व वांडमय मंडळाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.विजय खोब्रागडे व वर्हाडी कवी प्रा . क.स.राठोड, प्रा. आकाश सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ...
Read moreSushganga Public Schoolची सिटी ब्रांच लिटल ज्वेल इंटरनॅशल स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेली स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public School या शाळेची सिटी ब्रांच महावीर भवनच्या बाजूला येत्या शैक्षणिक सत्रात सुरू होत आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ व शिक्षकांच्या उपस्थितीत प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रवीणकुमार ...
Read more