मूळ Nationalist Congress Party पुसद अॅन्ड Ashish Bhau Deshmukh व कार्यकरते च्या वतीने निवेदन देण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* उपविभागीय दंड अधिकारी पुसद यांच्या कार्यलात रोहित पवार यांच्यावर होत असलेली Ed ची कारवाई अकस बुद्धीने दबाव तंत्र वापरण्साठी विरोधात मूळ Nationalist Congress Party अॅन्ड प्रदेश लीगल सेल अध्यक्ष श्री Ashish Bhau Deshmukh व श्री साहेबराव दादा ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष, अॅन्ड नारायनराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष,श्री सुरेश धनवे जिल्हा उपाध्यक्ष, ...
Read moreDr Babasaheb Ambedkar रांच्या स्मारका जवळील वाईन शॉप हटवण्यासाठी आजपासून आमरण उपोषण.

DHULE : Dr Babasaheb Ambedkar रांच्या स्मारका जवळील वाईन शॉप हटवण्यासाठी आजपासून आमरण उपोषण.गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज आंदोलन करीत आहे. मात्र प्रशासन या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे आज पासून ...
Read moreChagan Bhujbal कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा या वादग्रस्त विधानाने OBC समाज आक्रमक.

भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा…शिवसेनेचे M.L.A Sanjay Gaikwad मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे. तर, आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अध्यादेश वरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ...
Read moreदुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव (देवी) येथील नागरिक गौरव सुखदेवराव आरेकर यांनी त्यांच्या घरात साप असल्याची माहिती फोनद्वारे “जाणीव एक हात मदतीचे” वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांना दिली. दुशांत शेळके यांनी घटनास्थळ गाठून हा साप सुरक्षितरित्या हाताळून पकडण्यात आला. सापाचे निरक्षण केल्यावर हा साप पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या साप(yellow spotted wolf snake) असल्याचे कळाले. ह्या ...
Read moreहस्तापूर पांदण रस्ताचेआ, MLA Ashok Uike यांच्या हस्ते भूमिपूजन.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* हस्तापूर बाभुळगाव पांदण रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक उईके यांच्या हस्ते 1फेब्रुवारीरोजी करण्यात आले. या पांदण रस्त्याच्या दुतर्फा बाभूळगाव, मागसावंगी, हस्तापूर येथील जवळपास 50 शेतक-यांची शेती आहे. शेतीकडे जाण्यासाठी हाच एकमेव पांदण रस्ता आहे. पावसाळ्यात चिखलातून, दलदलीतून वाट काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही शेतमालाची वाहतूक करणे फारच कठीण झाले आहे. ...
Read moreMaharashtra Reservation धुळ्यात OBC बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फाडला Maratha समाजाचा अध्यादेश.

धुळ्यात OBC बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फाडला Maratha समाजाचा अध्यादेश. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्वच मागण्या मान्य केल्याचे अध्यादेशाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधवांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असून, आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव साठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाज ...
Read moreकाळी दौलत येथे एसीबी ची धडक कारवाई.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर ( धरण)* प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. काळी (दौलत): आशा वर्करची नोकरी लावुन देण्यासाठी विस हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसिबी च्या जाळ्यात अडकले ही कारवाई काळी दौलत प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली. महागाव तालुक्यातील माळवागद येथील एका महिलेला आशा ...
Read moreAccident Case: मोटारसायकल अपघातात युवा व्यवसायीक ठार.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* Accident Case: शेंबाळपिंपरी येथे कापड व्यवसाय करणारा युवा व्यवसायीक मोटार सायकलने जात असताना झालेल्या अपघातात ठार झाला. दगडधानोरा येथील गणेश रामदास वाघ हा युवक गेल्या काही वर्षांपासून कापड व्यवसाय करायचा आणि रात्री गावाकडे मोटार सायकलने परत जायचा. रात्री गणेश मोटारसायकलने उमरखेड मार्गे दगडधानोऱ्याकडे जात असताना शेंबाळपिंपरी पासुन तीन ...
Read moreLions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी द्वारा आयोजित शिक्षण प्रसारक मंडळ तालुका स्तरीय क्रिकेट करंडक स्पर्धा (२०२४) मुलींच्या अंतिम सामन्यात Lions Junior College ने लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचा 13 धावांनी पराभव करून शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक जिंकला. या विजयी संघात परिणीता माथनकर (कर्णधार), सुहानी काळे, सुहाना चौरसिया, श्रावणी गोबाडे,निलम देवहारी. रेश्मा ...
Read moreकुटुंर येथे ३३ वर्षे नंतर झाल्या संवगडयाचे गेटुगेदर.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर शाळेतील SSC १९९२ बॅच दहावीच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचा ३३ वर्षे नंतर पहिले १०२ पैकी ६५ विध्यार्थी उपस्थिती स्नेह मिलन कार्यक्रम नुकताच कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल येथे भरघोस उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवन म्हणजे जीवनातील एक कधीही न विसरता येणारा अविस्मरणिय ...
Read more