Nagar Parishad Darwha : अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा.

अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा. समनक जनता पार्टी प्रवक्ते भिमराव राठोड यांच्या तक्रारीची दखल. दारव्हा : Nagar Parishad Darwha ने तहसील कार्यालयासमोरील विना सर्व्हे नंबर ची खुली जागा महसूल विभागाकडे कब्जेहक्काने टाऊन हॉल बांधकामाकरिता मागितली.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जमीन मागणी प्रस्तावासंदर्भात तहसीलदार दारव्हा,उपविभागीय अधिकारी दारव्हा यांचेकडून अहवाल मागविला.तहसीलदार दारव्हा यांनी तलाठी दारव्हा यांचेकडून ...
Read moreRapid Action Force : पुसद येथे रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूटमार्च.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी* पुसद :- Rapid Action Force ही दंगल आणि गर्दी नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष जलद प्रतिक्रिया शाखा आहे. या युनिटचा उपयोग जातीय हिंसाचार, कायदा आणि सुव्यवस्था कर्तव्य, उत्सव आणि निवडणूक कर्तव्ये आणि आंदोलने हाताळण्यासाठी केला गेला आहे. RAF ने सरकारचा मानवी चेहरा ...
Read moreनापिकीसोबतच कापसाच्या दरानेही केली निराशा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* नापिकीसोबतच कापसाच्या दरानेही केली निराशा.शेतकऱ्यांच्या अपेक्षा धुळीस; सरकार विचार करेल का ? दारव्हा : सोयाबीनच्या पाठोपाठ कापसाच्या भावात सुद्धा मोठी घसरण झाली असून, कापसाचे भाव सहा हजार ४०० ते सहा हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल आले असल्याने या भावात उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.कापसाचा भाव उतरल्याने ...
Read moreबाभूळगाव येथे होलेश्वर गादे पुण्यतिथी साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदिब* बाभूळगाव:- तालुक्यातीच्या राजकारण व समाजकारणातील खंबीर नेतृत्व असलेले स्व. होलेश्वर गादे यांची पुण्यतिथी दि. 5 रोजी स्थानिक गादे चौक येथे साजरी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते, गावकरी मंडळींनी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सर्व प्रथम गादे चौक स्थीत स्व. होलेश्वर गादे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. ...
Read moreशेलोडी येथे बंजारा भजन स्पर्धेचे आयोजन.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बंजारा भजन मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त १० फेब्रुवारी रोजी नवीन बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा भजन मंडळीनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन बंजारा भजन स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष ईश्वर राठोड यांनी केले आहे. शेलोडी येथे यावर्षी पहिल्यांदाच बंजारा भजन स्पर्धेचे आयोजन ...
Read moreताकबीड येथील सरपंच ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह,गरजूंना घरे देण्याऐवजी चुकीच्या लाभार्थ्यांची यादी केली सादर.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे ताकबीड येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी स्थानिक गाव पातळीवर मोदी आवास योजनेची व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना पक्के घराची आवश्यकता असतानां त्यांना डावळून बोगस लाभार्थ्यांची यादी तालुका पातळीवर सादर केल्याने हे गावातील राजकीय द्वेषा पोटी केली आहे असा आक्षेप घेऊन खरे लाभार्थी यांनी सदर यादी ...
Read more‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod

बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या ...
Read moreराज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शासन निर्णय जारी; मंत्री संजय राठोड यांची मागणी मान्य. दारव्हा: राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवगासीबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवगार्तील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे. ...
Read moreसव्वा लाखात घर बांधावे तरी कसे?

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* साहित्याचे वाढले भाव; अन् शासनाचा ग्रामीण-शहरी भेदभाव. दारव्हा: घर बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभाथीर्ना घर बांधकाम करताना नाकीनऊ येत आहेत, घरकुलासाठी ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता सरसकट एकच रक्कम द्यावी, शासनाने ग्रामीण भागातील घरकुलाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी ...
Read moreभाजपासमोर गुडघे टेकलेल्यांच्या चौकशा बंद झाल्या, पण Rohit Pawar गुडघे टेकणार नाहीत – विद्या चव्हाण

आज सकाळपासून Rohit Pawar यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यानंतर आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार गटातर्फे ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गट कार्यालयासमोर करण्यात आले आहे. आज सकाळपासून रोहित पवार यांची सुरू असलेली चौकशी अद्याप सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. आज सकाळपासून रोहित ...
Read more