सिकलसेल पिअर सपोर्ट रिक्त पदे भरण्यात यावे.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* जिल्हाधिकारी यांना निवेदन. यवतमाळ जिल्ह्यातील सिकलसेल पिअर सपोर्ट हे रिक्त असलेलेत पदे भरण्यात यावे असे निवेदन दि.16फेब्रुवारी रोजी एकता सिकलसेल असोशिएशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सिकलसेल हा आजारावर अजून पर्यंत कायम स्वरुपी बरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषधोपचार आणि उपचार उपब्धत नाही. हा आजार केवळ तात्पुरता नियंत्रित ठेवता येऊ शकतो. ...
Read moreSarfaraz Khan Team India: टीम इंडियात भेटली जागा, सरफराजने केला राडा!

भारत विरुद्ध इंग्लंडच्या राजकोट कसोटीत पहिल्याच दिवशीच्या सामन्यात 62 धावांची शानदार खेळी खेळून क्रिकेट क्षेत्रात आपले पाय मजबूत करणारा चमकता तारा सरफराज खानला टीम इंडियाची कसोटी कॅप क्रिकेटर अनिल कुंबळे कडून मिळाली. कोण आहे हा Sarfaraz Khan? सरफराज खानचा जन्म 27 ऑक्टोबर 1997 मुंबई येथे झाला. त्याचे वडील क्रिकेटर नौशाद खान हे देखील रणजी ट्रॉफी ...
Read moreमौजे हुस्सा येथील ग्रामपंचायतच्या निधीतून बोरवेल्स मारलेल्या पाण्याचा गैरवापर होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील सन 2018 ते सन 2019 मधील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या निधीतून अंदाजीत नऊ ते दहा लाख रुपये निधी मिळून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. हा निधी गावातील नागरिकांसाठी व त्यांना सोयीस्कर पाणी पुरवठा करण्याकरिता शासनाने हुस्सा गावकऱ्यांसाठी मोठा निधी प्राप्त ...
Read moreWarora: ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे Sant Sevalal Jayanti साजरी.

Warora: दिनांक १५ फरवरी २०२४ ला Sant Sevalal Jayanti साजरी करण्यात आली हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता. संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ विरुडकर व वंदना विनोद बरडे यांनी करून माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी ओमकार मडावी सीनिअर क्लाॅर्क,स्वेता लोखंडे ज्युनिअर ...
Read moreलायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात “राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मा”अंतर्गत व वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियंत्रण,उपशाखा वणी जिल्हा यवतमाळच्या वतीने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमां बाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियंत्रण उपशाखा वणीच्या उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त संवाद साधून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन ...
Read moreFarmers Protest 2024: दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा हल्ला बोल!

Farmers Protest 2024: दिल्लीच्या वेशीवर 14 फेब्रुवारी रोजी सकाळी काही शेतकऱ्यांपासून सुरू झालेला मोर्चा आता शेकडो पासून हजारोंच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. या मोर्चामध्ये नोएडा, ग्रेटर नोएडा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. तर शेतकरी आता पुन्हा एकदा रस्त्यावर का उतरला आहे? शेतकरी संघटनांची मागणी काय आहे? तर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 ...
Read moreFarmers Protest, Bharat Bandh: शेतकरी संघटनेकडून ग्रामीण भारताला आज हॉलिडे!

शाळा, हॉस्पिटल, बँक सुरू राहणार की बंद. Farmers Protest, Bharat Bandh: केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरिता दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने आज ग्रामीण भारत बंदचा आवाहन करण्यात आले आहे. बंद सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 ...
Read moreWarora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Warora: International Book Day व वसंत पंचमी महोत्सव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा व Pulwama येथील शहीद वीरांना श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डाॅ खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी डॉ.खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका श्री ठाकुर,नकले ...
Read moreVasantrao Chavan: नायगांव चे चव्हाण कोणाचे आशोकरावांचे अन्य पक्षाचे.

*नायगांव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण याना आदर्श मुळे काँग्रेस चा हात सोडुन भाजपचे कमळ हातात घ्यावे लागल्याने त्यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले नायगांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वंसतराव चव्हाण कोणत्या पक्षात जाणार की काँग्रेस मध्ये राहणार हे स्पष्ट झाले नसल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजकारणात कधी ...
Read moreशेतकऱ्याने केला बँक व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला.

शेतकऱ्याने केला बँक व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला. Buldhana : शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या संस्थेच्या सचिवासोबत झालेल्या शाब्दिक वादातून पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकास धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना येथील टॉवर चौकाजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बँकेच्या व्यवस्थापकाला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी ...
Read more