बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव न.पं.विषय समितीवर काँग्रेस व शिंदे गटाचा झेंडा. बाभुळगाव येथील नगर पंचायत विषय समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने विषय समिती निवडणूक दिनांक 21फेब्रुवारी रोजी न.पं.कार्यालयात घेण्यात आली. यात बांधकाम सभापती शिवसेना शिंदे गटाचे जाकिर खान , शिक्षण सभपती, शिवसेना शिंदे गटाचे शबाना परवीन नईम खान, आरोग्य सभापती कांग्रेस चे शे.कादर शेख ...
Read moreमुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी.

**प्रमोद खिरटकर : चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी** मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी. कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे.यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल ...
Read moreVoice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर.

**प्रमोद खिरटकर :चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी** Voice of Media कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची कोरपना तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे नांदाफाटा बातमीदार प्रमोद वाघाडे,उपाध्यक्षपदी दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी प्रमोद खिरटकर तर सरचिटणीसपदी दैनिक लोकमत चे नांदा फाटा बातमीदार ...
Read moreमहागाव तहसिल वर धकडला जनआंदोलनचा मशाल मोर्चा,शेतकऱ्यांसह नागरीकांच्या विविध समस्यांचे प्रशासनाला निवेदन.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे* महागाव : शेतकऱ्यांसह निराधार,शासकीय योजनांपासून वंचित नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी हजारो महिला,पुरुष शेतकरी नागरिकांनी हातात मशाली घेत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाने तालुक्याचे लक्ष वेधले होते. महागाव तालुक्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनी ने अर्ज बाद केले ...
Read moreAsaduddin Owaisi Akola: मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केंद्रित केले जात आहे! – खासदार Imtiyaz Jaleel

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* खासदार इम्तियाज जलील यांची अकोल्यात पत्रकार परिषद! Asaduddin Owaisi Akola: खासदार Imtiyaz Jaleel यांची अकोल्याच्या सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद माहिती देताना ते बोलत होते. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे चीप असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात होणार आहे. ...
Read moreShiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti: ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचं बळ संचार ते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आनंदाने जगभर साजरी केली जाते. शिवजयंतीचे महत्व. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त उत्सवात आचरण केले जाते. महाराष्ट्रात ...
Read moreदुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* आसेगाव देवी येथे मृत अवस्थेत आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा विषारी पोवाळा साप! बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी येथील नागरिक शोभागिर भुराणी यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र वैभव खोडे यांना मिळाली. सपमित्र वैभव खोडे यांनी घटनास्थळी जाऊन साप बघितला असता हा साप अत्यंत दुर्मिळ जातीचा व विषारी पोवाळा साप मृत अवस्थेत ...
Read moreShiv Jayanti: बाभूळगाव येथे झुंजार फाउंडेशन तर्फे छत्रपती महोत्सवाचे शानदार आयोजन.

*बाभूळगाव प्रतिनिधी:- मोहम्मद अदीब* Shiv Jayanti: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झुंजार फाउंडेशनच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन दि. 19 फेबु्रवारी रोजी बाभूळगाव येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणा-या या महोत्सवांमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. झुंजार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरासह विविध ...
Read moreCyber Crime: सायबर घटने पासून सर्वांनी सावध रहावे – ठाणेदार सुनील हुड

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Cyber Crime: हल्ली सायबर गुन्हाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या पासून सर्वांनी सावध राहवे व जणजागृती करून इतरांनाही सावध करावे. तसेच सोशीयल मिडीयावर कोणतीही आक्षेप असणाऱ्या पोस्ट टाकून नये याकडे सर्वांनी कटाकक्षाने लक्ष द्यावे. जेणे करून गावातील वातावरण खराब होणार नाही. गावात कुठल्याही वादाच्या घटना घडल्या तर पोलिसांना सांगून आपण ...
Read more