PM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!

PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी ...
Read moreChandrapur Police दलाकडून “नव चैतन्य” पोलीस महोत्सव कार्यकमाचे आयोजन.

**चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : प्रमोद खिरटकर** Chandrapur Police :सर्व नागरीकांना चंद्रपूर पोलीसांकडून विशेष आमत्रंण. शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची ...
Read moreMVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक ...
Read moreSant Gadge Baba Jayanti: राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर* Sant Gadge Baba Jayanti: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे दिनांक 23 /2 /2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा वसमत यांच्या वतीने शहरातील हर्ष नगर बौद्ध विहार येथील संत राष्ट्र गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध विहार परिसर स्वच्छ करून अभियान राबवण्यात आला व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी महामानव ...
Read moreRoad Accident: शेंबाऴपिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका २३ वर्षीय युवकाचा गेला जिव तर एक गंभीर जखमी.

*पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Road Accident: सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच. पुसद :- तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री ११ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक mh43 e ...
Read moreRajesh Dhole यांना विदर्भ केसरीचा, Patrakar Bhushan Awards देऊन सत्कार!

*तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Patrakar Bhushan Awards: दैनिक विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पत्रकार आयु. Rajesh Dhole यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्तमान दिन ...
Read moreमहागाव : पिक विम्या पासुन ३३ हजार शेतकरी वंचित.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे* जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी विचारणार प्रशासनाला जाब. महागाव:- अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवुन ही ३३हजार शेतकरी पिक विम्या पासुन वंचित राहिल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात २३फेब्रुवारीला हजारो शेतकरी विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी तहसिल कार्यालयावर धडकणार आहेत.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतातील उभे असलेले पिके नेस्त नाबुत ...
Read moreविविध मागण्यासाठी दीव्यांग समितीचे तहसीलदारांना निवेदन.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** दिव्यांग संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश हरिभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग समितीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दि. 22फेब्रुवारी रोजी तहसिलदर यांना दिले असून याबाबत मागण्या पूर्ण न झाल्यास या संदर्भात कुठलाही पत्र व्यवहार न केल्यास दि.25फेब्रुवारी पासून जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर काढण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. दिव्यांग व्यक्तीचे ...
Read moreBabulgaon News : पोलिसांनी पकडल्या चोरीच्या बकऱ्या.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** बाभुळगाव येथे.सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चोरी करून आणलेल्या 20 बकऱ्या एक दुचाकी असा दोन लाख रुपये किमतीचा माल जप्त केल्याची घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6वाजताच्या सुमार घडली. बाभुळगाव येथील पोलीस सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आठवडी बाजार येथे पायदळी गस्त घालत असताना उमेश आनंदराव गायकवाड ...
Read moreमोझर शिव प्रतिष्ठान तर्फे Shiv Jayanti साजरी.

**नेर ता. प्र : मुदस्सर शेख** Shiv Jayanti नेर– नेर तालूक्यातील मोझर येथे कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व राजे छत्रपती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमात शिवगर्जना अप्रतिम आवाजात प्रकट करण्यात आली.चिमुकलांनी शिवराय व माता जिजाऊ यांच्या जीवनावर ,गीते ,वेशभूषा ,भाषणे अशा विविध प्रकटीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ...
Read more