Amravati : नोकरीचे आमिष दाखवून १८ वर्षीय तरुणीला डांबले; चाकूचा धाक दाखवत 2 नराधमांनी केला अत्याचार!

Amravati : शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका अवघ्या १८ वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची एक खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एकूण चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) ...
Read moreChandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.

Chandrapur : शहरातील एका २४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच स्मशानभूमी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबिय घरी परतल्यानंतर, रात्रीच्या अंधारात नदीपात्रात काही व्यक्ती संशयास्पद पूजाविधी करत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार ‘अघोरी विधी’ किंवा जादूटोणा असल्याच्या संशयावरून तेथे आलेल्या काही तरुणांनी पूजा करणाऱ्यांना जाब विचारला, ज्याचे ...
Read moreNagpur बंद घरात आढळले मायलेकीचे कुजलेले मृतदेह; एकाच भागात महिनाभरात तिसरी घटना | Nagpur Crime News

Nagpur Crime News : नागपूरमधील हिवरीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथील एका बंद घरामध्ये एका वृद्ध महिला आणि तिच्या ५० वर्षीय मुलीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या महिनाभरात नागपूरच्या एकाच पोलीस ठाण्याच्या ...
Read moreST Smart Card Scam Wardha : एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट? वर्ध्यात धक्कादायक प्रकार

ST Smart Card Scam Wardha : एसटी महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यात खाजगी एजंटकडून प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमका घोळ काय? एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, ...
Read moreनागपूर हादरले: प्रेमाच्या नावाखाली तरुणीला लोटले नरकात; ‘शॉर्टकट’ कमाईसाठी नैतिकतेचा अंत! | Nagpur Love Trap Case

Nagpur Love Trap Case ज्या हाताने आयुष्यभर साथ देण्याची वचने दिली, त्याच हाताने एका तरुणीला देहव्यापाराच्या अंधाऱ्या दुनियेत ढकलल्याची संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पैशांच्या मोहापायी प्रेम आणि विश्वास किती स्वस्त होऊ शकतो, याचे विदारक चित्रण या प्रकरणातून समोर आले असून गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ओयो हॉटेलमध्ये रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या ...
Read moreअमरावतीत रक्ताचा सडा! मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अवस्थेत तरुणाची मृत्यूशी झुंज | Amravati Crime News

Amravati Crime News : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एका अशा घटनेने खळबळ उडाली, जिने प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एका २१ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून इतका भीषण हल्ला करण्यात आला की, हल्लेखोरांनी सपासप वार करून दोन चाकू त्याच्या शरीरातच खुपसले. धक्कादायक बाब म्हणजे, मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत या ...
Read moreVidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला ...
Read moreआम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित ...
Read moreमणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)

मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी) प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन ...
Read moreपूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

यवतमाळ : पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.इतिहासातील विक्रमी पाऊस जिल्ह्यात कोसळल्यानंतर सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली.यातूनच ज्यांचे सर्वस्व वाहून गेले अशा लोहारा आणि भारी (तळेगाव) येथील पूरग्रस्तांसाठी माऊली अर्बन बँक धावून आली.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचे सांत्वन केले. या कार्यातून ‘माऊली’ने पुन्हा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. यंदा कोसळलेल्या पावसाने यापूर्वीचे ...
Read more