खाकी डागाळली! अमरावतीत चक्क पोलीस अंमलदारच निघाला ‘गुटखा तस्कर’; मध्यरात्री थरारक कारवाई | Amravati Gutkha Smuggling Case

Amravati Gutkha Smuggling Case : समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्यांनीच जर कायद्याची पायमल्ली केली तर दाद कोणाकडे मागायची? असाच एक अंगावर काटा आणणारा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. चक्क अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत असलेला एक पोलीस अंमलदारच प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला आहे. या ‘रक्षकच ...
Read moreअमरावती हादरली! तपोवन जंगलातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; सख्ख्या मावसभावानेच केला बहिणीचा गेम | Tapovan Forest Murder

Tapovan Forest Murder : शहरातील तपोवन संस्था परिसरातील जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरलेल्या या ‘मर्डर मिस्ट्री’चा तब्बल नऊ दिवसांनंतर छडा लावण्यात शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, या खुनाचा मुख्य सूत्रधार ...
Read moreAmravati News : बहिणीच्या ‘AI’ व्हिडिओचा जाब विचारणे पडले महाग; भरचौकात भावाची चाकू भोसकून निर्घृण हत्या!

Amravati News : आजकाल तंत्रज्ञानाचा गैरवापर किती भयानक रूप घेऊ शकतो, याचा एक अत्यंत थरकाप उडवणारा प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. बहिणीच्या मैत्रिणीचा ‘एआय’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. प्रज्वल सुनील खरे असे ...
Read moreAmravati : नोकरीचे आमिष दाखवून १८ वर्षीय तरुणीला डांबले; चाकूचा धाक दाखवत 2 नराधमांनी केला अत्याचार!

Amravati : शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या एका अवघ्या १८ वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची एक खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एकूण चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) ...
Read moreअमरावतीत रक्ताचा सडा! मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अवस्थेत तरुणाची मृत्यूशी झुंज | Amravati Crime News

Amravati Crime News : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एका अशा घटनेने खळबळ उडाली, जिने प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एका २१ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून इतका भीषण हल्ला करण्यात आला की, हल्लेखोरांनी सपासप वार करून दोन चाकू त्याच्या शरीरातच खुपसले. धक्कादायक बाब म्हणजे, मानेत आणि हातात चाकू अडकलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत या ...
Read moreअमरावतीत मध्यरात्री तरुणाची हत्या; पैशांच्या वादातून भरचौकात चाकू हल्ला | Amravati Crime News

Amravati Crime News : अमरावतीत मध्यरात्री थरार! पैशांच्या वादातून तरुणाची भरचौकात निर्घृण हत्या अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेने आरोपींच्या आवळल्या मुसक्या; शुक्रवार बाजारातील धक्कादायक घटना! अमरावती : ऐन मध्यरात्री अमरावतीचे शुक्रवार बाजार क्षेत्र रक्ताने माखले. पैशांच्या देवाणघेवाणीच्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भयानक हत्याकांडात झाले असून, सय्यद नाझिम नावाच्या ३८ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने वार करून ...
Read moreअमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास | Amravati Bus Stand Theft News

Amravati Bus Stand Theft News : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांची पसंती एसटी बसला असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा आहे. अशीच एक घटना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर घडली असून, एका महिलेच्या पर्समधून तब्बल ७० ...
Read more