बाभूळगाव भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* बाभूळगाव येथील तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात नागरिकांना लहान, लहान कामासाठी हेलपाटे खावे लागत आहे. अनेक नोंदी घेतल्या जात नाही. आवक, जावक मध्ये दिलेला अर्ज जवळच पाच फूट अंतरावर बसून असलेल्या संबंधित कर्मचाऱ्याकडे हा अर्ज पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात. विचारणा केली असता कर्मचारी टोलवा, टोलवीची उत्तरे देतात. सदर कार्यालयातील कर्मचारी ...
Read moreवणी लायन्स इंग्लिश मिडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोटिवेशन व करिअर मार्गदर्शन सेमिनार’ चे आयोजन, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब वणीच्या वतीने विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीव रेड्डी बोदकुरवार, तर नागपूर येथील प्रमुख ...
Read moreYusuf Punjani: Nationalist Congress Party जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठक संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस वाशिम येथे दिनांक-१० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्ष संघटन सह बुथबांधणी ...
Read moreदोन महिने उलटले तरी जमीलखान यांचा शोध लागेना, चौकशी गुलदस्त्यात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. बरबडा येथील जमीलखान शादुलखान पठाण हा युवक दोन महिन्यांपूर्वी घरातून आता येतो म्हणून दुचाकीवर बसून गेला तो आजपर्यंत परत आलाच नाही यामुळे त्यांचे छोटे भाऊ अजीसखान पठाण हे कुंटूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज दाखल करून घातपात असल्याची शंका व्यक्त केली परंतु अजूनही सदर ...
Read moreविशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाती आधार संलग्न करणे आवश्यक.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना योजनेकरीता उघडण्यात आलेली बँक खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे. विशेष सहाय्य कार्यक्रमातंर्गत राबविण्यात ...
Read moreINDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read moreदारव्हा बसस्थानकाची लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचा समितीने घेतला आढावा. दारव्हा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत दारव्हा आगाराच्या बसस्थानकातील स्वच्छतेची तिसऱ्यांदा लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी करण्यात आली आहे. नियंत्रण समितीने सोमवार, दि.८ जाने रोजी दारव्हा आगाराला भेट देत आगारात राबवलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमाची पाहणी ...
Read moreअज्ञात चोरट्यांनी केली EVM मशीन ची तोडफोड!

ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊन मधून चोरीचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल. धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर EVM मशीन ठेवण्यात येतात.या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे ...
Read moreदाभा येथे अझोला तयार करण्याविषयी महिला पशुपालकांना प्रशिक्षण.

*बाभुळगांव ता,प्र मोहम्मद अदीब* रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, उमेद व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ १ यांच्या संयुक्त विद्यमाने अझोला तयार करण्याविषयी प्रात्यक्षिकाचे आयोजन दाभा तालुका बाभुळगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रामुख्याने महिला पशुपालक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमा मध्ये रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल ...
Read moreआंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम समाज बांधवानी करावे – डॉ. बाळासाहेब गावंडे

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* समजा बांधवांनी प्रमाणत धम्म परिषदेचे आयोजन करून धम्म परीवर्तनाचे व आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम समाज बांधवानी करावे असा धम्म संदेश देत धम्म ध्वजा दिनाचे महत्व गावंडे यांनी आपल्या प्रबोधनातून दिला. बाभुळगाव तालुक्यातील समता परीसर कोपरा क्र २ डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने गेल्या १६ वर्षापासुन धम्म ध्वज दिनानिमत्त ...
Read more