“जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न”

यवतमाळ “जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न” विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वृध्दींगत होण्यासाठी जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांचा पदग्रहण समारंभ २६ जुलै २०२३ रोजी पार पडला. याप्रसंगी माननीय श्री योगेश डाफ सर (पंचायत समिती यवतमाळ गटशिक्षणाधिकारी), दामिनी पथकाच्या मुख्य दीपमाला भेंडे, बिंदू जोगळेकर, रेणू सांगळे तसेच ...
Read moreVidarbha News – डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार.

यवतमाळ Vidarbha News डॉ.राजू कसंबे यांना तारू लालवाणी पर्यावरण संरक्षण पुरस्कार. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे तर्फे दिला जाणारा तारू लालवानी पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2023 डॉक्टर राजू कसंबे यांना प्रदान करण्यात आला.डॉक्टर राजू कसंबे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी असून सध्या मुंबई येथील प्रख्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेत सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत ...
Read moreशहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन.

यवतमाळ / प्रतिनिधी शहरातील अनेक प्रश्नांना घेऊन आरंभ फाऊंडेशन आक्रमक, अनेक मागण्यांचे न. प. ला निवेदन. शहरासह जिल्हाभरात अतिवृष्टी होत असल्याने अनेक समस्या मुळे नागरिक हैराण झाले आहे. पावसाळाच्या पूर्वी नगर परिषद कडून गटारांची स्वच्छता न झाल्याने शहरातील अनेक गटारे तुंबली परिणामी यातील पाणी आजूबाजूच्या घरात व दुकानात गेले. शहरातील तलाव फैल, गोदाम फैल, लोहारा, ...
Read moreBRS Maharashtra-‘केसीआर यांनी जाहिर केली बीआरएसची राज्य स्तरीय संचालन समिती’

शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष . राज्यातील वाढत आसलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, विमा योजना,कर्जमाफी ,शेतकऱ्यांना दुबार पेरणी करीता मिळणारी मदत , आणि पूरग्रस्तांना मदत या सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे ,औरंगाबादचे मराठवाडा विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी जाहीरपणे मागणी केली होती की ,तेलंगाना सरकारने ज्याप्रमाणे दुबारपेरणी , बी बियाणे करीता शेतकऱ्यांना प्रति एकर १००००/रुपये ...
Read moreजाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” विषयावर कार्यशाळेचे आयोजन-यवतमाळ

यवतमाळ जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २७ जुलै २०२३ रोजी “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन आर.टी.ओ कार्यालय, यवतमाळचे सहाय्यक निरीक्षक माननीय दिव्येश उबाले हे होते. ते वाहतूक सुरक्षा समिती सभेनिमित्ताने शाळेत आले असता त्यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. सुरूवातीला त्यांनी अपघात, मृत्यूचे वाढते ...
Read more