Yusuf Punjani: Nationalist Congress Party आढावा बैठक व शाखा उद्घाटन समारंभ संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अध्यक्षतेखाली ग्राम पानविहिर ता.कारंजा येथे दिनांक-०८ जानेवारी रोजी आढावा बैठक व ग्राम शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य युवकांनी ...
Read moreप्रस्तावित उमरखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हा निर्णय रद्द करा – पुसद वकील संघ

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* पुसद वकील संघाचे आज काम बंद आंदोलन. यवतमाळ जिल्हयातील सर्वात जुन्या परिचित असलेल्या पुसद वकील संघाने आज दिनांक ८ जानेवारी 2023 रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण वकील संघाने काम बंद आंदोलन केले आहे. शासन निर्णयानुसार पुसद येथील वि. दिवाणी न्यायाधीयश व. स्तर यांचे ...
Read moreयोजना शासनाची कमाई मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याची.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ग्रामपंचायत पदाधिकारी माला माल. दारव्हा : समनक जनता पार्टी चे प्रवक्ते भिमराव राठोड यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दारव्हा (ता.४) विहीर घ्या आणि – लखपती व्हा असा शासनाचा नारा असतांना शेतकऱ्यांऐवजी ग्रा.पं. चे पदाधिकारीच लखपती होत असल्याचे सर्वत्र दिसून येत असल्याचा आरोप सगळीकडे होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा प.सं.अंतर्गत येणाऱ्या एकूण ...
Read moreनायगावात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने शनिवारी दि. ६ जानेवारी रोजी बाळशात्री जांभेकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर हे होते तर व्यासपीठावर माजी जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष पेरकेवार , तालुका अध्यक्ष गजानन ...
Read moreमतिमंद युवकावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास पोलीसांनी ठोकल्या बेडया.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : तालुक्यातील हातोला गावातील एका मतिमंद २१ वर्षीय युवकावर गावातीलच शेजारी राहणा- या बसता श्रीराम वजारी वय ५९ वर्षे या नराधमाने अनैसर्गिक शारिरिक अत्याचार केल्याची घटना काल रोजी घडली असून दारवा पोलीसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. काल या युवकाचे आईवडील शेतात कामाला गेल्याने हा पिडित युवक घरी एकटाच होता ...
Read moreवणी येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ धावजेवार कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच एसबीआय लाइफ इन्शुरन्स वणीचे व्यवस्थापक शैलेश आडपावार , येथील नगरपरिषद आरोग्य विभागाचे प्रमुख सुभाष नरपांडे , तर वणी ...
Read moreमराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील आरक्षण देऊ नये, वेगळ्या मराठा आरक्षणा साठी आम्ही मदत करतोओबीसी मेळाव्यात Prakash Ambedkar यांचे मत.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* ओबीसींचे आरक्षण वाढविन्याचे आधिकार हे राज्यांला नसुन केंद्र सरकारला आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या ताटातून देऊ नये, असे सांगत भाजपाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे. संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल, त्यासाठी सर्वानी एक होऊन हे संविधान वाचविले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. Prakash ...
Read moreदारव्हा येथे पहिल्या डिजिटल शाळेचे लोकार्पण.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शाळेतील फळाही झाला डिजिटल : चार वर्गखोल्यांत बसविले प्रत्येकी २० संगणक. दारव्हा : दारव्हा येथे जिल्ह्यातली पहिली डिजिटल सरकारी शाळा सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून, १५० हून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेतील प्रत्येक वर्गखोल्यात २० ...
Read moreआमदार यांचे कडून शेवटच्या माणसाला गावातील विकास कामांच्या लोकार्पणचा मान.

*बाभुळगाव ता, प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसावे असा आपला प्रयत्न असल्याचे मत राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश मानलवार यांनी व्यक्त केले. ते महमदपुर येथे श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. आमदार अशोक उईके यांनी स्वतः लोकार्पण न करता महंमदपूर येथील विविध विकास कामाचे लोकार्पण गावातील रहिवाशी व कोलाम समाजाचे रामदास गाडेकर ...
Read moreबाभूळगाव येथे बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन साजरा.

*विदर्भ टाईम्स बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* मराठी भाषेतील आद्य पत्रकार व दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक श्री. बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिना निमित्त बाभूळगाव प्रेस क्लबच्या वतीने दि. 6जानेवारी रोजी बाभुळगाव प्रेस क्लबचे मुख्य कार्यालय श्रीराम ॲग्रो सेंटर, येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळशास्त्री ...
Read more