हिंदू हृदय सम्राट Balasaheb Thackeray यांची जयंती साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: दिनांक 23/1/2024 ला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय Balasaheb Thackeray यांचा जयंती निमित्य शिवाजी चौक बाभुळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .त्यावेळी सागर धवणे तालुका संघटक,सचिन माटोडे शहर प्रमुख, दिनेश इंगळे उप तालुका प्रमुख,गजानन कोळंनकर उप तालुका प्रमुख,सतीश कावळे,चंद्रशेखर ...
Read moreलायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din दिन साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक लंकेश चुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद सेनेचे योगदान,शौर्य व बलीदान’ यावर आधारित लघुनाटय सादर करून, सुभाष चंद्र बोस ...
Read moreSushganga Public Schoolमध्ये किड्स कार्निवलचे सफल आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा. प्रदिपजी बोगिरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. मोहनजी बोगिरवार,मा.कौशल हलवादीया , सौ.खुशी हलवादीया व प्राचार्य मा. प्रविणकुमार दुबे आदी मान्यवरांची ...
Read moreAshok Chavan : माजी मूख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मेळाव्या निमीत्त.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* पूर्व नियोजन बैठक नायगांव येथे संपन्न. दि.27 जाने 2024 रोजी लोकसभा निवडणूकीच्या संदर्भाने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा नायगांव येथे निश्चित झाला असून. हा मेळावा नायगांव, उमरी, धर्माबाद तालुक्यातील कार्यकर्ऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार असून पक्ष पातलीवर गाव निहाय, बूथ निहाय गठीत केलेल्या समितीचा आढावा सूदधा घेणार आहेत त्या अनूषंगाने तिनही तालुक्यातील ...
Read moreबाभूळगाव शिवसेना पक्षाच्या वतीने एक हजार किलो साखरीचे वाटप.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव येथील शिवछत्रपती चौकात दि. २२ रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीराम प्राणप्रतिष्ठा तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पुर्तता झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहर व परिसरातील नागरिकांना एक हजार किलो साखरीचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री तथा मृद जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या संकल्पना व पुढाकारातून शिवसैनिकांनी साखर वाटप कार्यक्रमाचे ...
Read moreबाभूळगाव येथे नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना नगर शाखा बाभूळगाव यांचेद्वारा आयोजित नागदिवाळी महोत्सव दि. 19 रोजी सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रमेश दोडके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डाॅ. रमेशकुमार गजबे, अरविंद सांदेकर, रमेश गराटे, विष्णुपंत डडमल, राजु नारनवरे, ...
Read moreविरखेड फाट्या जवळील घटना, बहिरम वरून देवदर्शन करून येत असतांना टाटा सुमो उलटून 1 ठार 5 जण जखमी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बहिरमवरून देवदर्शन करून निघालेल्या टाटा सुमो वाहन पलटी झाल्याने 1 ठार 5 जण जखमी झाले.हा अपघात दिनांक 17जानेवारी रोजी रात्री7.30 वाजताच्या दरम्यान धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ घडला. उमेश वसंतराव गौरशेट्टीवार 55 वर्ष रा.जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव असून राजेश योगेश फसाटे 55, यवतमाळ,प्रमोद वसंतराव पिळवटकर 57 यवतमाळ, प्रमोद रामराव ...
Read moreVidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला ...
Read moreसुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन ...
Read moreआंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* शेंबालपिपरी :- दिनांक ४ डिसेंबर पासुन आंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी बहूंताष लहान चिमुकले मुले गरोधर माता यांना लागनारा पोषन आहार हे अंगणवाडी च्या माध्यमातून दिला जाते गरीब परिस्थीती असनार्यांना ह्यातून मोठा आधारही मिळतो बर्याच ...
Read more