संत श्रावण बाबा शिवरात्रोत्सवास सुरूवात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* बोधगव्हाणमध्ये ४९ वर्षांपासून यात्रोत्सव, आजपासून भागवत सप्ताह. संत श्रावण बाबांचे समाधी मंदिर दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण येथे आहे. या ठिकाण संत श्रावण बाबा यांनी ४९ वर्षांपासून शिवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती. यंदाच्या या यात्रा महोत्सवास रविवार, दि. ३ मार्च रोजीपासून सुरूवात झाली. या ठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भक्तांची मांदियाळी राहते. दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण ...
Read more
Vanchit Bahujan Aghadiचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* यवतमाळ: दि,5/3/2024 रोजी Vanchit Bahujan Aghadi यवतमाळ जिल्हा (पूर्व) अंतर्गत जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे सपन्न झाला वं.ब.आ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे अध्यक्षते खाली व त्यांचे सकल्पनेतून साकार या झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक मा शरदजी वसतकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक राज्य उपाध्यक्ष ...
Read more
UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे बैलमपूर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* UltraTech Cement Limited, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत आज बैलमपूर येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत. या शिबिरात एकूण 107 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 70 लोकांच्या डोळ्याचा नंबर ...
Read more
Shakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार ...
Read more
UltraTech Cement Limited, माणिकगड तर्फे नाली बांधकामाचे भूमिपूजन.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* UltraTech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत, मानोली गांवतील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत नाली बांधकामचे काम मंजूर केलेत. आज या नाली बांधकामाचे भूमिपूजन मानोली गावचे सरपंच यांच्या हस्ते कुदल व नारळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक व गांवतील ...
Read more
पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – Aarif Ali Mansuri

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* पिंजारी मंसूरी नदाफ समाजातील विविध अडचणी,जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक सुविधा,गरीब कुटुंबाना कर्ज, घरकुल,मौलाना आझाद योजना अश्या अनेक योजनांतून पिंजारी मन्सुरी नद्दाफ समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्यावे असे मत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष Aarif Ali Mansuri यांनी नरसी येथील पिंजारी मन्सूरी नद्दाफ समाजाच्या जिल्हास्तरीय महामेळाव्यात व्यक्त केले. दि.३ मार्च ...
Read more
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते. ...
Read more
समाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, ...
Read more
Shri Shivaji English School: गाण्याच्या तालावर थिरकले चिमुकले.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Shri Shivaji English School येथे सांस्कृतिक कार्यक्रम. नांदा फाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच शामसुंदर राऊत प्रमुख अतिथी म्हणुन संस्था सचिव पूर्णिमा श्रीवास्तव ...
Read more
