मळसूर ग्राम पंचायतच्या कामाची चौकशी करा.

*प्रतिनिधी राहुल सोनोने* पातूर : पातुर तालुक्यातील मळसुर ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच, सचिव यांनी विविध कामे निकृष्ट दर्जाची करून देयक काढल्याचा आरोप मळसुर ग्राम पंचायतच्या सदस्य मनकर्णा संतोष चौके, यांनी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकतेच दिलेल्या तक्रारीतून केला आहे. तत्कालीन सरपंच सचिव यांनी सिमेंट रस्त्याचे काम घरातील कंत्राटदाराला दिल्याने रस्त्याचे काम निकृष्ट ...
Read moreAkola Crime: जिल्हयात अमावस्या नाकाबंदी दरम्यान, कलम १२२मपोका अन्वये ९ केसेस, भारतीय हत्यार कायदयान्वये ०५ केसेस.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन* Akola Crime: जिल्हयात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरीता दि.०९.३.२०२४ चे रात्री २२.०० ते दि.१०.३.२०२४ चे ०५.०० पावेतो मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चनसिंह यांचे आदेशान्वये अकोला जिल्हयात अमावस्या नाकाबंदी चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, अकोला, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच व सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी ...
Read moreहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे Manoj Jarange Patil यांचा 12 तारखेला संवाद दौरा.

*जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* क्रांतीसुर्य मराठा योद्धा Manoj Jarange Patil हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे बारा मार्च रोजी संवाद दौऱ्यानिमित्त मराठा समाजाशी संवाद साधणार आहे मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक 12 मार्च रोजी हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यात दौऱ्यावर येणार असून वसमत शहरातील कृष्ण गार्डन मंगल कार्यालय परभणी रोड ...
Read moreबाभुळगाव तालुक्यात क्रीडा संकुलन देण्याची मागणी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* युवा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणी मोठे व अद्ययावत असे क्रीडासंकुल खेळाडूसाठी व विद्यार्थ्यांसाठी सराव करण्याकरीता निर्माण करावे, या मागणीचे निवेदन तालुका क्रीडा संकुल युवा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांना दि. 7 मार्च रोजी दिले आहे. 64 ग्राम पंचायती विस्तार असलेल्या बाभूळगाव तालुक्याला विस्तीर्ण असा परिसर लाभला ...
Read moreसांस्कृतिक कार्यक्रमात सुप्त कला गुणांना वाव.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* मो.जावेद यांचे प्रतिपादन ,उर्दू शाळेत स्नेह संमेलन. शाळेतील वार्षिक स्नेह संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दि.5 मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
Read moreबाळापुर तालुकास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमीक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण-संपन्न.

*जिल्हा अकोला प्रतिनिधी:-जाकीर अहमद बाळापुर* बाळापुर – ब्लॉसम किड्स स्कुल बाळापुर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला व पंचायत समिती कळापुर यांच्या संयुक्त विद्यमाने, लालुकास्तरीय टप्पा 1 शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण “दि 05/03/2024 ते 07/03/2004 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. सदर प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील 103 माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षिकाऔनि ...
Read moreSanjay Rathod: नेर येथे १ कोटी ९५ लाखाच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन.

यवतमाळ, दि.७ : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Rathod यांच्याहस्ते नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. या विकासकामांची एकून किंमत १ कोटी ९५ लक्ष इतकी आहे. भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांसह नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, रितेश चिरडे आदी उपस्थित होते. विकास ...
Read moreUltratech Cement Limited, माणिकगड तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्य रोड स्वच्छता अभियान.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Ultratech Cement Limited, माणिकगढ समाजाच्या विकासा सोबतच कर्मचारी व ग्रामवासियांच्या सुरक्षा व स्वच्छताच्या च्या बाजूने विचार करीत असते. आजच्या या धावत्या युगामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहेत हे लक्षात घेऊन माणिकगढ ने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चे आयोजन केलेत. याचे उदघाटन अल्ट्राटेक, माणिकगढ चे युनिट हेड अतुल कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले, ...
Read moreविद्यार्थ्यांनी दिली विविध कार्यालयाला भेट.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* श्री शिवाजी इंग्लिश स्कूल शाळेचा उपक्रम. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विविध शासकीय कार्यालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली. गडचांदूर येथील पोलीस स्टेशन येथे भेट दरम्यान नवनियुक्त ठाणेदार प्रकाश कदम पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे आदींसह कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. यानंतर डाकघर आवारपुर येथेही ...
Read moreअवध रित्या उत्खनन करताना पोकलेन सह हायवा जप्त.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* कोरपना तहसीलदाराची धडक कारवाई ; पारडी पैनगंगा नदी घाटातील प्रकार कोरपना तालुक्यातील पारडी येथील पैनगंगा नदी घाटावर कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर यांचे नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून अवध रित्या रेती उत्खनन करताना एक हायवा व पोकलेन जप्त केले. ही कारवाई बुधवार दिनांक ६ ला दुपारी साडे तीन वाजताच्या ...
Read more