दुपारी मोबाईलवर ‘हीट वेव्ह’चा भयानक सायरन; आणि सायंकाळी सोसाट्याचा वारा, अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा! | Wardha Heat Wave Alert

Wardha Heat Wave Alert : एकीकडे सूर्याचा प्रकोप आणि दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह कोसळणारा मुसळधार पाऊस… निसर्गाच्या या अत्यंत लहरी आणि चमत्कारिक रूपाचा थरार नुकताच वर्धा जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. आधीच कडक उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना गुरुवारी एकाच दिवसात कमालीच्या दोन टोकाच्या हवामानाचा सामना करावा लागला. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे प्रशासनाकडून आपत्कालीन संदेश जारी करण्यात आला, मात्र ...
Read moreसुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना ८० हजार कोटींचा झटका | Online Gaming GST Verdict

Online Gaming GST Verdict ; देशातील ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. ऑनलाईन गेमिंगवर लावण्यात आलेला २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) वैध ठरवत न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशातील मोठ्या गेमिंग कंपन्यांचे धाबे दणाणले असून, त्यांना पाठवण्यात आलेल्या तब्बल ...
Read moreGondia : सावधान, नोकरीचे आमिष! इंजिनिअर तरुणाला ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ पदाचे स्वप्न दाखवून २.८५ लाखांचा चुना !

Gondia : उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक खळबळजनक कारनामा समोर आला आहे. बेंगलोर येथील नामवंत कंपनीतील नोकरी सोडलेल्या एका इंजिनिअर तरुणाला ‘सिमेन्स’ कंपनीत ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ (Project Manager) पदाची नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले. विविध शुल्काच्या नावाखाली या सुशिक्षित तरुणाची तब्बल २ लाख ८५ हजार ६०० ...
Read moreChandrapur Crime News : ‘मी बायकोचा मर्डर केलाय!’ दारूच्या नशेत पतीचा ११२ वर थरारक कॉल; पण पोलिसांनी घरात पाऊल टाकताच उडाला मोठा गोंधळ!

Chandrapur Crime News : रविवारच्या शांत संध्याकाळी चंद्रपूर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर (Dial 112) अचानक हा थरारक कॉल खणखणला. एका महिलेचा खून झाल्याची गंभीर बातमी मिळताच पडोली पोलीस ठाण्याचे पथक क्षणाचाही विलंब न लावता लखमापूर येथील कथित घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, जेव्हा पोलीस पथक त्या घरात घुसले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले! बायको ...
Read moreकांदा शेतकऱ्यांना मोठा धक्का! २७३ लाख टन उत्पादनापैकी सरकार खरेदी करणार फक्त ०.७३% कांदा | Government Onion Procurement

Government Onion Procurement : देशातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२५-२६ च्या चालू हंगामात देशभरात तब्बल २७३.९ लाख टन कांद्याचे उत्पादन होईल, असा पहिला अंदाज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्तवला आहे. मात्र, या अथांग उत्पादनापैकी केंद्र सरकार ...
Read moreवीजबिलाचा वाढता भार? उष्णतेतही वीज बचतीचे स्मार्ट उपाय जाणून घ्या! | Electricity Bill Saving

Electricity Bill Saving : राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचा एसी, कूलर, पंखे आणि फ्रिजसारख्या उपकरणांकडे ओढा वाढला आहे. परिणामी, महिन्याच्या शेवटी येणारे वीजबिल सर्वसामान्यांच्या बजेटला मोठा धक्का देत आहे. मात्र, काही साध्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब केला तर घर थंड ठेवतानाच वीजबिलावरही नियंत्रण ...
Read moreआकाशातून बरसतेय आग, रस्त्या-रस्त्यांवर मृत्यूचे तांडव; उष्माघाताने ५ जणांचा घेतला बळी? | Nagpur Heatwave

Nagpur Heatwave : विदर्भातील कडक उन्हाने आता थेट माणसांचे जीव घेण्यास सुरुवात केली आहे.नागपूर शहरात आणि सावनेर भागामध्ये उष्माघातामुळे (Heat Stroke) पाच घटना पुढे आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उन्हाच्या तीव्रतेमुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ...
Read moreNagpur बंद घरात आढळले मायलेकीचे कुजलेले मृतदेह; एकाच भागात महिनाभरात तिसरी घटना | Nagpur Crime News

Nagpur Crime News : नागपूरमधील हिवरीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथील एका बंद घरामध्ये एका वृद्ध महिला आणि तिच्या ५० वर्षीय मुलीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या महिनाभरात नागपूरच्या एकाच पोलीस ठाण्याच्या ...
Read more12वी सायन्स किंवा डिप्लोमा झालाय? नागपूर विद्यापीठात सुरू झालेत ७ ‘हायटेक’ कोर्सेस; करिअर होणार सेट! | Nagpur Hi-Tech Courses

Nagpur Hi-Tech Courses : बारावी विज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बदलत्या जागतिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ७ नवे हायटेक पदवी अभ्यासक्रम (Degree Courses) सुरू केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत हे ...
Read moreVIP चेहऱ्यांचा वापर करून सायबर भामट्यांनी लुटले ३७ लाख | Cyber Crime Nagpur Case

Cyber Crime Nagpur Case : बड्या नेत्यांचे आणि उद्योगपतींचे चेहरे वापरून ३७ लाखांचा गंडा; यूट्यूबवरील एका व्हिडिओने निवृत्त बँक अधिकाऱ्याला कसे कंगाल केले? फक्त एक क्लिक आणि आयुष्यभराची कमाई गायब; ‘हाय रिटर्न’च्या मोहात पडण्यापूर्वी नागपूरमधील ही धक्कादायक घटना नक्की वाचा. इंटरनेटच्या युगात सायबर गुन्हेगार रोज फसवणुकीच्या नव्या क्लृप्त्या शोधत आहेत. सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्यासाठी आता थेट ...
Read more