Ghatanji: 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे! सेतू केंद्र परवाना रद्द करण्याची मागणी.

Ghatanji :- तालुक्यातील शेतकरी वर्ग महागाई, अतिवृष्टीमुळे अवकाळी पाऊस, कापूस उत्पादकांना भाव नसल्याने बळीराजा हवालदिल झाले आहेत. त्यात तहसील कार्यालयातील सेतु केंद्र चालकाचे 7/12 काढण्यासाठी अतिरिक्त पैसे घेऊन आर्थिक लूट करीत आहेत. श्री राठोड तहसीलदार घाटंजी यांना दि.22 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांच्या कडून प्रती 7/12 रुपये पन्नास लागले नाही तर नाहीच ...
Read moreकला व वाणिज्य महाविद्यालय Bori Arab येथे ऑफलाईन प्लेसमेन्ट.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा…स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरीअरब येथे करिअर मार्गदर्शन सेल व एन.आय.आय. टी (ICICI Bank) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफलाईन प्लेसमेन्ट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते या कार्यकमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून NIIT चे H.R. Manager श्री. शिवम सिंघ हे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे हे होते. या कार्यक्रमामध्ये ...
Read moreओबीसींचा एल्गार मेळावा नरसीलाच होणार – Avinash Bhosikar

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येत आहेत. कुणीही आणि कितीही व कशाही अफवा पसरवू द्या. एल्गार मेळावा तर नरसीलाच आणि दि. ७ जानेवारी २०२४ होणारच असल्याचे मेळाव्याचे संयोजक अविनाश भोसीकर यांनी ठामपणे सांगितले आहे. ...
Read moreउत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले. यात ठाणेदार सुनील हूड ...
Read moreSushganga Public School मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी – येथील सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमत्ताने शाळेत गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घटनप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा. प्रवीण दुबे यांनी गणिततज्ज्ञ रामानुजन ...
Read moreशादिखानासाठी वाढीव निधी उपलब्ध करणार – आ. Ashok Uike

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* आसेगाव येथे शंकर पटात घारफळ येथील बैलजोडी प्रथम. अल्पसंख्यांक समाजासाठी शादिखाणा बांधकाम करीता 50लाख रुपये वाढीव निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार Ashok Uike यांनी असेगाव येथे शंखर पटाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिले. तालुक्यातील सावर येथे दि. १५ ते १७ डिसेंबर रोजी तीन दिवस नितीन राठी व राजीक ...
Read moreबाभुळगाव येथे World Disability Day साजरा. दिव्यांगना साहित्याचे वाटप.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब * बाभूळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दर वर्षा प्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने World Disability Day साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे हे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार विजयराज शेगोकार, ...
Read moreअमली पदार्थ विक्री थांबवा.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड तालुक्यात व शहरांमध्ये अमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे .त्यावर कुठेतरी निर्बंध लावावा अशी मागणी समीर वानखेडे विचार मंच च्या वतीने 21 डिसेंबर रोजी ठाणे दाराकडे निवेदन देण्यात आले सद्यस्थितीमध्ये रिसोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज, कृषी, असे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रिसोड शहरांमध्ये आले आहेत. ही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी ...
Read moreमौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या राहत्या घरातील 15 किंवटल कापूस व वीस हजार रोख रक्कम जळून खाक.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* दि.21/12/2023 रोजी मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या घरातील वेचून आणुन ठेवलेल्या कापूस व कपाटातील दाग दागिने,कपडे, आवश्यक कागदपत्रे व वीस हजार रोख रक्कम शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाली.शेतकरी व त्यांची पत्नी शेतात गेली असता दुपारी 2 वाजता अचानक घरातून धूर येऊ लागला आजूबाजीला असलेल्या एका ...
Read moreCyber Crime : मी भारतीय सैनिक बोलतोय असे ऐकल्याने भावूक होवू नका, हा नविन फ्रॉड वापरुन नागरिकांची फसवणुक.

Cyber Crime : पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरीकांची फसवणुक सुरु होती परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नविन फंडा नागरीकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते. अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे ...
Read more