अमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास | Amravati Bus Stand Theft News

Amravati Bus Stand Theft News : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांची पसंती एसटी बसला असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांचा डोळा आहे. अशीच एक घटना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर घडली असून, एका महिलेच्या पर्समधून तब्बल ७० ...
Read moreNagpur Student Suicide News : धक्कादायक! नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने फ्लायओव्हरवरून घेतली उडी.

Nagpur Student Suicide News : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कामठी उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या केली. श्रीनागपायले (१८) असे उडी घेणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील फ्लायट हाऊस समोर घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आशीष गडपायले (५१), रा. कामठी रोड, अरे ...
Read moreAmravati MSEB News : वाढलेलं वीजबिल पुरेसं नव्हतं? आता सुरक्षा ठेव नोटिसांनी ग्राहक हैराण.

Amravati MSEB News : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यात वीज वापरात मोठी वाढ झाली आहे. घराघरात पंखे, कुलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने ग्राहकांचे वीजबिल अधिक फुगले आहे. त्यातच आता महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने ग्राहकांच्या तक्रारीत भर पडत आहे. संबंधित थकबाकी धोका लक्षात घेऊन ही अतिरिक्त ठेव आकारली जात असल्याचे महावितरणकडून सांगितले जात ...
Read moreVidarbha New Traffic Rule : तुमची गाडी सरकार ‘ब्लॅकलिस्ट’ करू शकते? वाचा नवीन ट्रॅफिक नियम.

Vidarbha New Traffic Rule : रस्त्यावरील बेफिकीर वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात कठोर बदल केले आहेत. या नवीन तरतुदींनुसार एक वर्षात पाच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाची नोंदणी आणि चालकाचा परवाना (परमिट) कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल. याशिवाय अल्पवयीन मुलांच्या अपघातांमध्ये पालकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात ...
Read moreMobile Phone Restart Benefits : रोज फोन Restart केल्याने होतात हे 5 मोठे फायदे!

आजच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोनशिवाय एक पाऊलही पुढे टाकणं कठीण झालं आहे. Mobile Phone Restart Benefits कॉल्स, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट्स, ऑफिस काम, मनोरंजन – सगळं काही एका छोट्याशा डिव्हाइसमध्ये सामावलेलं आहे. पण इतका सतत वापर असूनही आपण फोनच्या Maintenance कडे फारसं लक्ष देत नाही. त्यातील एक सोपी पण अत्यंत प्रभावी सवय म्हणजे – दररोज फोन ...
Read moreSIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? यामागचं कारण ऐकून तुम्हीही म्हणाल – “अरे वा!” | SIM Card Tips

हा फक्त Design नाही, तर तुमचा Smartphone वाचवणारी एक Smart Technology आहे. SIM Card Tips : आपण रोज मोबाईल फोन वापरतो, सिमकार्ड बदलतो, पण कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की प्रत्येक SIM Card चा एक कोपरा कापलेला (Cut Corner) असतो? जगात कुठल्याही देशातून सिमकार्ड घेतलं, तरी त्याचा हा कोपरा कापलेलाच असतो. हा केवळ डिझाइनचा ...
Read moreSmart TOD Meter Benefits : स्मार्ट मीटरमुळे वीजबिलाच्या तक्रारी होणार इतिहासजमा

Electricity Billing मध्ये मोठा बदल; महावितरणचा ग्राहकांसाठी स्मार्ट निर्णय Smart TOD Meter Benefits : डिजिटल युगात Electricity Billing System अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी महावितरणकडून Smart Meter (TOD – Time of Day) प्रणालीचा वेगाने अवलंब केला जात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वीज ग्राहकांच्या अनेक वर्षांच्या तक्रारी आता संपुष्टात येणार असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला ...
Read moreLow Network Problem : टेन्शन घेऊ नका… ‘हे’ 5 स्मार्ट उपाय करा आणि मोबाईलचा सिग्नल मिळवा.

Low Network Problem वर सोपा इलाज | Mobile Signal Boost Tips नक्की प्रयोग करून पहा. मोबाईल फोन म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कॉल, इंटरनेट, UPI पेमेंट्स, सोशल मीडिया – सर्व काही फोनवरच अवलंबून आहे. मात्र, अनेक वेळा Low Signal, No Network किंवा कॉल ड्रॉपसारख्या समस्यांमुळे वापरकर्ते त्रस्त होतात. विशेष म्हणजे ही समस्या शहरात असो ...
Read moreToll Tax New Rules 2026 : टोल नियमांत मोठा बदल! प्रवाशांना मिळणार 70% Toll Discount.

Toll Tax New Rules 2026 : राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. Toll Tax New Rules अंतर्गत टोल दरांमध्ये मोठी सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, काही परिस्थितींमध्ये वाहनचालकांना थेट 70% पर्यंत Toll Discount मिळणार आहे. हा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला असून याबाबत ...
Read more