Maratha Aarakshan : आरक्षणासाठी मराठा समाज इरेला पेटला,विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन.

Maratha Aarakshan : विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन,धानोरा (साचलदेव ) , विडूळ येथे 3 तासांचा चक्काजाम उमरखेड : मराठा आरक्षणावर विद्यमान सरकारकडून कुठलाही तोडगा निघत नसल्याने आंदोलक मराठा समाज बांधवांकडून दिवसेंदिवस आंदोलन अधिक तिव्र होत आहे.मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक झालेला आहे . तालुक्यात ठिकठिकाणी नेते मंडळींना गावबंदी ...
Read moreSugarcane Farmer: शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी साठी ऊस कर्मचाऱ्यांची टाळाटाळ.

गोड उसाची कडू कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी धोंडे. Sugarcane Farmer: सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी लगबग चालू आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस लागवड झालेली आहे. परंतु काही कर्मचारी जाणून बुजून उसाची नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी शिऊर कारखान्यास ऊस दिला गेला होता. परंतु नॅचरल शुगर व शिऊर कारखाना यांच्यात ...
Read moreKinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.

Kinhi Yavatmal: राज्यात १ एप्रिलपासून Shasan Aaplya Dari हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार लाभार्थ्यांना ६०१ कोटींच्या लाभाची रक्कम वाटप करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यवतमाळकरांचे शिक्षण, रोजगारासह आरोग्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ ...
Read moreShasan Aaplya Dari: यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश.

Shasan Aaplya Dari: पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडेल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी. शेतकयांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका ...
Read moreOnline Scam: तरुणाची 6.57 लाखानी ऑनलाईन फसवणूक.

Online Scam: रेल्वे तिकीट आरक्षणासाठी पेटीएम अँपचा वापर करणाऱ्या एका 23 वर्षीच तरुणाच्या बॅक खात्यातून सुमारे 6 लाख 57 हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी ऑन लाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दि २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस स्टेशन ला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश धनंजय भोजनकर वय 23 वर्ष रा. सिध्देश्वर वार्ड बोरबन उमरखेड ...
Read moreलेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विध्यार्थ्यांची Akola Bazar येथे Buldhana Urban Bank ला भेट.

आर्णी: शिकू या थोडं व्यवहारिक ज्ञान या नवीन उपक्रमा अंतर्गत लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल रूई च्या विद्यार्थ्यांनी (Buldhana Urban Bank) बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या Akola Bazar शाखेला सदिच्छा भेट दिली. शाखा व्यवस्थापक शुभांगी गावंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाखेत चालणाऱ्यां व्यवहारांबद्दल व संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्यां उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली व ...
Read moreआज ShivSena Office-Bearers Meeting मध्ये आर्णी तालुक्यातील मनसे व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.

ShivSena Office-Bearers Meeting: पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या कार्याला प्रभावित होऊन असेच आर्णी तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व कार्यकर्त्याला सोबत घेऊन सामाजिक काम करण्याची वृत्ती दांडगा संपर्क व त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव या सर्व गोष्टीला प्रभावित होऊन खालील कार्यकर्त्यांनी जाहीर. माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शेला टाकून शिवसेनेमध्ये ...
Read moreVehicle Accident: मंगळवारी उपविभागात गस्तीवर असलेल्या कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

Vehicle Accident: यवतमाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री १२ वाजताच्या दरम्यान चार कर्मचाऱ्यांसह ठाणेदार करळगाव घाटातून जात होत्या. यादरम्यान त्यांच्या वाहनाला अचानक रानडुक्कर आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळले. उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांनी दसऱ्यानिमित्त यवतमाळ उपविभागात गस्त लावली होती. कर्तव्यावर असताना ठाणेदार दीपमाला भेंडे या चालक व पोलिस ठाण्यातील ...
Read moreTipeshwar Sanctuary क्षेत्रातील शेतक-यांच्या समस्या निकाली वनमंत्र्यांचे निर्देश.

पांढरकवडा : दि. २५ ऑक्टोबर रोजी Tipeshwar Sanctuary क्षेत्रातील ४२ गावातील शेतक-यांच्या समस्यांचे निवेदन मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्राप्त झाल्यानंतर जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ या अर्थी त्याची तात्काळ दखल घेवून वांजरी, वा-हा, कवठा, सावरगाव, मंगी, अधारवाडी, बोरी, पिंपळशेंडा, खैरी आणि इतर साधारणपणे ४२ गावातील ग्रामस्थांसह. मा. वनमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. संतोषजी अतकरे ...
Read moreवयाच्या बाराव्यावर्षी सैय्यद जोहाद Haafiz e Quran.

Haafiz e Quran: तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम सिराजूल इस्लाम मदरसा मध्ये आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी सैय्यद जोहाद सैयद हुमायू पुसद येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांने संपूर्ण कुरान शरीफ दोन वर्षांत कंठस्थान केल्याने सर्वस्ञातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पुसद येथील रहिवासी असलेल्या सैय्यद जोहाद सैयद हुमायू. हा विद्यार्थी दोन वर्ष आधी दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील दारुल-उलुम ...
Read more