Arni Murder Case: आर्णीत कोळवन येथिल युवकाची धारधार शस्त्राने हत्या, एक आरोपीला अटक तर एक फरार.

Arni Murder Case: फिर्यादी व मृतकनामे अजय अवधूत तिघलवार वय २३ वर्षे हे दुर्गा माता विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता कोळवण येथून मोटरसायकल ने आर्णी येथे आले व मिरवणूक पाहून परत जात असताना भाजी मंडी आर्णी येथे यातील आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी व यांचे मोटर सायकल यास अडविले. त्यामुळे फिर्यादी व मयत हे मोटरसायकल वरून खाली ...
Read moreRacer Bike चालकांवर कारवाई करा- जय जगन्नाथ चालक मालक संघटनेची मागणी.

मारेगाव: मारेगाव शहरात दिवसेंदिवस रेसर बाईकची संख्या वाढत चालली असुन सदर Racer Bike चालकाकडे कोणत्याही प्रकारचे ड्रईव्हींग लायसन्स नसुन विनाकारण सुसाट बाईक चालवुन हौदोस निर्माण करीत आहे. तसेच सदर बाईक चालवतांना समोर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या रेसर बाईक चालकाना जय जगन्नाथ चालक मालक संघटने कडुन विचारले असता अरेरावी भाषा करत असल्याचा ...
Read moreKaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद.

जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन. Kaam Band Aandolan: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायासेजन करावे, यासह अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, ह्या मागणीसाठी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू ...
Read moreMaregaon Congress Hunger Strike: कॉंग्रेसचे विजवितरणा विरोधात उपोषण सुरु.

इशाऱ्या नंतरही विजवितरण सुस्त. Maregaon Congress Hunger Strike: मारेगांव तालुक्यातील होत असलेला अघोषीत लोडशेडिंग व शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वेळेवर विज देण्यात यावी या मागणी साठी काँग्रेस कमेटी मारेगांवच्या वतीने मागील हत्यात विजवितरण कंपनीला निवेदन सादर केले होते मात्र दिलेल्या इशाऱ्याचा कालावधी संपल्याने मारेगांव येथे दि 23 ऑक्टोबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशकर खुराणा यांचे ...
Read moreKisaan संजय सल्लेवाड यांचा दोन एक्कर Ganna जळून खाक.

ढाणकी: Kisaan संजय सल्लेवाड यांचा दि.२३/१०/२०२३ रोजी., सकाळी दहा वाजताच्या सुमारास डी.पी जवळ झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे दोन एक्कर Ganna जळाला असून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाजूच्या शेतकऱ्यांनी व सल्लेवाड यांनी आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आगीची तीव्रता एवढी होती की,आग आटोक्यात येऊ शकली गेली नाही. शेवटी हतास होऊन वर्षभर राबराबून लहानाचा मोठा ...
Read moreक्रॉस कंट्री स्पर्धेत विभागीय स्तरावर Anglo Hindi High School यवतमाळच्या विद्यार्थिनींची द्वितीय स्थानासह राज्य स्तरावर निवड.

Anglo Hindi High School: सालिया अंजुम समीर खान ही विद्यार्थिनी १३ वर्षाची आहे पण १९ वर्षाखालील ग्रुप मध्ये ४ किलोमीटर स्पर्धेत विभागीय स्तरावरिल ३०-४० विद्यार्थिनीं मधून द्वितीय क्रमांक प्राप्त करुन चंद्रपुर येथे होणाऱ्या राज्य स्तरावरिल स्पर्धेकरिता हिची निवड झालेली आहे. राज्य स्तरीय मैदानी स्पर्धा दि २९ ऑक्टोबर ते २ नोवेम्बर दरम्यान चंद्रपुर येथे होईल. या ...
Read morePhone Robbery: भाजी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ सहा मोबाइल लंपास: चोरी होऊनही हरविल्याची तक्रारी.

Phone Robbery: शहरातील रविवारचा बाजार मोबाइल चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. तर दुसरीकडे मोबाइल चोरी ऐवजी हरविल्याची नोंद घेतली जात आहे. यामुळे चोरट्यांचे आणखी फावत आहे. नागपुरातून यवतमाळात दाखल होणाऱ्या टोळक्याने आतापर्यंत शेकडो मोबाइल लंपास केले आहेत. मात्र, त्यांचा अजूनही सुगावा लागला नाही. रविवारी सकाळी शहरातील विठ्ठलवाडी भाजी बाजारातून तब्बल सहा जणांचे मोबाइल चोरीला गेले. याची ...
Read moreWoman Molestation: ट्रॅव्हल्समधील वाहकाकडून प्रवासी महिलेची छेडछाड.

Woman Molestation: ट्रॅव्हल्समधील प्रवाशी महिलेची छेडछाड करणाऱ्या वाहकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही पटना शहरातील नविन स्थान पर म भंडारसमोर शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली नसली तरी या घटनेची चर्चा दिवसभर चांगलीच होती. याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, पुणे वेधून एक महिला शुक्रवारी ट्रॅव्हल्सने यवतमाळ करीता निघाली होती. दरम्यान ट्रॅव्हल्समधील पाहकाने संधी ...
Read moreRajaram Bapu Patil Vidyalaya: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे: ठाणेदार सुजाता बन्सोड.

ढाणकी: बंदी भागातील जेवली येथील राजाराम बापू पाटील विद्यालयातील (Rajaram Bapu Patil Vidyalaya) विद्यार्थ्यांशी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी हितगुज साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाटील देवसरकर, प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष जाधव, नंदकिशोर बुटले, युवराज पाटील देवसरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ...
Read moreसमर्थ वाचनालयात “Reading Inspiration Day”.

घाटंजी: येथील श्री समर्थ वाचनालयात रविवारी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “Reading Inspiration Day” म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी श्री समर्थ वाचनालयाचे अध्यक्ष. म.मो चोपडे होते. तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य. देवदत्त जकाते तसेच रामजी आडे विद्यालय आर्णीचे ...
Read more