भाऊबीज निमित्त Bhai Aman यांचे कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक किटचे वाटप.

यवतमाळ -: भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.शेतकरी कुटुंबाची स्थिती दिवसेंदिवस फार चिंताजनक होत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे. यावर्षी सरासरी एकरी २ ते ३ क्विंटल कापूस झाला तसेच सोयाबीन सुद्धा हातातून निघून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. यावर्षी ...
Read moreसोमवार ठरला अपघात वार.

दारव्हा तालुका प्रतिनिधी: चेतन पवार अपघाताच्या मालिकेने उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी. दारव्हा : दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथे संत श्री उद्धव बाबा यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचे सामने ठिकठिकाणी असल्याने क्रिकेट प्रेमी युवक बेधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याने समोरासमोर धडक होऊन ...
Read moreदिग्रस मतदार संघात शिंदे गटाला झटका; शेकडो नवयुवकांनी संजय देशमुखांच्या हस्ते बांधले शिवबंधन.

दारव्हा तालुका प्रतिनिधी : चेतन पवार दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यातील मातंग समाजातील शेकडो नवयुवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त मा.श्री.संजयभाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रामा लोंढे विभाग प्रमुख तथा रवि खडसे यांच्या पुढाकाराने नेर – दारव्हा – दिग्रस तालुक्यातील मातंग समाजातील शेकडो नवयुवकांचा आज मंगळवार ...
Read moreबाभुळगाव शहरात क्रांतीसूर्य Birsa Munda Jayanti उत्साहात साजरी.

बाभुळगाव ता, प्र. : मोहम्मद अदीब जणनायक Birsa Munda Jayanti निमित्त पारंपरिक वाद्यसह,वेषभूशेत निघालेल्या भव्य रॅलीने वेधले लक्ष. देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी व आदिवासी समाजासाठी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी शहीद झालेल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या अस्तित्वाची ओळख व्हावी व त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासाची या युगात सदैव आठवण व्हावी या करीता जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ...
Read moreकोरोना काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड योध्याच्या रूपात सेवा देण्याचे योगदान दिले – MLA. Dr. Ashok Uike

आरोग्य विभागातील आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या वीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन सुरू आहे उच्च न्यायालय चे आदेशानुसार ज्यांना 10 वर्ष सेवा झाली त्यांच्या सेवा नियमित करावे. मिळणारे मानधन मध्ये 100% वाढ करावी इतर भौतिक सोयी सुविधा नियमित कर्माचारी प्रमाणे लागू कराव्या या मागण्यांसाठी साठी आंदोलन करीत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ...
Read moreएक दिवा शहीदांसाठी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचा पुढाकार.

उमरखेड प्रति : ज्यांच्या प्राणाच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड तर्फे शहीद स्मारक येथे एक दिवा शहीदांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभूतपूर्व साहस, देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती ...
Read moreVinod Jain यांची प्रादेशिक रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीत सदस्य पदी निवड.

उमरखेड प्रति: येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक जैन कृषि क्रेन्द्रचे मालक आणि चित्रपट निर्माता पिरॅमिड फिल्म हाऊस मुंबई, ZRUCC मेंबर सेंट्रल मुंबई, यांची प्रादेशिक रेल्वे उपयोगकर्ते सल्लागार समिती च्या सदस्यपदी उपमहाप्रबंधक तथा सचिव यांच्या हस्ते निवड करण्यात आली. उमरखेड येथील भूमिपुत्र Vinod Jain यांनी अल्प वेळेत यशाची भरारी घेत उत्कृष्ट व्यावसायिक, चित्रपट निर्माता सेंट्रल रेल्वे मुंबई येथील ...
Read moreसापडलेला मोबाईल मूळ मालकास परत; वयोवृध्द ऑटोचालक अब्दुल गफुर अब्दुल शहिद यांचा प्रामाणिकतेचे कौतुक.

पांढरकवडा: अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक अनोळखी माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात. तसाच काहीसा प्रकार शहरातील बस ...
Read moreक्रांतिवीर Baburao Pullesur Shedmake यांच्या पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा.

राळेगांव ता.प्र: राळगांव तालुक्यातील एकलारा गावात क्रांतिवीर Baburao Pullesur Shedmake यांचे पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण दिं १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मा.आ.डॉ.श्री.अशोकराव उईके आमदार राळेगांव विधानसभा तथा माजी मंत्री, आदिवासी विकास महा. राज्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव पेंद्राम माजी पोलीस पाटील एकलरा, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिपक देशमुख,अध्यक्ष ग्रा.वी.का.सो सोनुर्ली/वाटखेड, मा.सौ.सरोजताई गुलाबराव ...
Read moreRobbery Case: घराचे कुलुप तोडून चोरट्यांचा 48 हजारावर डल्ला, पाटील नगर येथील घटना.

Robbery Case: दिवाळी सणानिमित्त घराला कुलुप लाऊन कुटुंब बाहेरगावी गेलेले असतांना घराचे कुलुप तोडून कपाटातील पर्समध्ये ठेवलेला सोन्याच्या 7 ग्रॅम दागिन्यांसह नगदी 18 हजार रुपये असा एकुण 48 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना दि 12 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्री 1 ते 5 वाजताच्या दरम्यान स्थानिक पाटीलनगर येथे घडली आहे. पाटील नगर ...
Read more