Vanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!

Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला ...
Read morePrakash Ambedkar : संविधानाचे रक्षण करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होत असलेल्या Samvidhan Samman Rally सर्वांनी सहभागी व्हावे..!!

Prakash Ambedkar Samvidhan Samman Rally : वंचित *बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांचे सर्वांना आवाहन. मुळावा : संघ भाजपाने भारतीय संविधान आणि लोकशाहीचा बीमोड करुन मनुस्मृतीनुसार देशाची व्यवस्था निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.लोकशाहीचे सर्व स्तंभ विकल्या गेलेले आहेत, कंत्राटीकरणाचा सपाटा सुरू आहे, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, शिक्षण घेऊन करोडो तरुण बेरोजगार होऊन दर दर भटकत ...
Read moreआमदार Sandip Dhurve यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रस्ता बांधकामास अखेर मुहूर्त सापडला.

आमदार Sandip Dhurve यांचे नेहरु नगर रहिवाशी यानी मानले आभार. तालुका प्रतिनिधी घाटंजी गेल्या दोन पंचवार्षिक पासून खरतड अवस्थेत असलेला नेहरु नगर येथिल रस्ता बांधकामांचे आज दी.२०/११/२३ रोजी नगर विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु च्या निधीत क्रॉक्रेट रस्ता बांधकामास फाजलाणी ते रामटेके यांचे घरापर्यंत रस्ताही आज मुहूर्त सापडला. हा रस्ता बांधकामास उद्घाटन प्रसंगी घाटंजी ...
Read moreसकल धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.

बाभूळगाव ता प्र मोहम्मद अदीब तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन. महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे अंमलबजावणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले. पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना ...
Read moreसंगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारिकावरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याय विरोधात व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बाभुळगाव पंचायत समितीच्या आवारात दिनांक 20नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत ...
Read moreआदिवासींनी आंदोलनासाठी तयार राहावे: Dashrath Madavi

बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल. असे होवु द्यायचे ...
Read moreसंविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई – Dr B D Chavhan

26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन. उमरखेड: इतर मागासवर्गीय जातींसाठी संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाचा न्याय हक्क आपल्या लेकरांसाठी अबाधित ठेवण्यासाठी घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निकराची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत दि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याला समस्त ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ...
Read moreMadhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश ...
Read moreशिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read moreघाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला,या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.

घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते. अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या ...
Read more