Pradhan Mantri Awas Yojana: मोदी आवास योजनेला लागली पनौतीची झड.

Pradhan Mantri Awas Yojana: सावरगाव येथील विधवा महिलेने दिला उपोषणाचा इशारा कळंब : ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना हक्काची घरे देण्यासाठी मोदी आवास योजनेची घोषणा राज्य सरकारने केली. या योजनेत विशेष मागास प्रवर्गांमधील प्राधान्याने विधवा महिला, परितक्त्या महिला व 5 टक्के अपंगाला घरे देण्यात येणार आहेत अशाप्रकारे ओबीसी कल्याण विभागाने ही योजना इतर मागासवर्ग (OBC) या ...
Read moreConstitution Day: संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन.

Constitution Day: यवतमाळ, २६ (जिमाका) : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आज यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान ...
Read moreबारड कोपरा 2 येथे भारतीय संविधान दिन साजरा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* भारतीय जनता पक्ष बाभुळगाव तालुक्याच्या वतीने आज भारतीय संविधान दिना निमित्त बारड कोपरा 2 येथे तथागत गौतम बुद्ध व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, डॉ बाबासहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक अनिकेत पोहोकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विवेक परडखे, भाजपा शहर उपाध्यक्ष सोनु ...
Read moreमैदानी खेळांच्या अभावामुळे नवीन पिढी विविध आजारांच्या मगरमिठीत.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* » सुट्ट्यांमधील अतिरिक्त शिकवणीवर्गांचा भडिमार; ‘मामाच्या गावाची’ ओढ इतिहासजमा. दारव्हा…शरीरयष्टीला बळकट, चपळ करणारे विविध प्रकारचे खेळ व मैदानापासून दुरावल्यामुळे बच्चेकंपनी लहान वयातच अनेक रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सुट्टयांमध्ये असलेली खास “मामांच्या गावाची” ओढ देखील बदलत्या काळानुसार इतिहासजमा झाली असून शिकवणी वर्गांचा सतत ...
Read moreराऊत सावंगी येथे अवैध रेती उपसा प्रकरण.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* कारवाही केलेली रेतीची विल्हवाट लावणे पडले महागात. एसएमएस कंपनीच्य ठोठावला तब्बल24लाखांचा दंड. तालुक्यातील राऊत सावंगी येथे महसूल विभागाने अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. हे उत्खनन एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. नागपूरची कंपनीने केल्याची बाब समोर आली होती. – त्यावरून कंपनीला महसूल विभागाने २३ लाख ८४ हजार ३५ रूपयांचा दंड ठोवला आहे. ...
Read moreचोरी गेलेला गणपतीचा मुकुट पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानाने परत.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा शहर व तालुक्यातील हजारो लोकांचे श्रध्दा स्थान असलेल्या यवतमाळ रोड वरील चिंतामणी श्रीगणेश मंदीरातील गणपतीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरटयाने दिनांक १५/११/२०२३ रोजी संध्याकाळी ०६/१५ वा सुमारास चोरून नेल्याने दारव्हा शहर व परीसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या बाबत पो.स्टे. दारव्हा येथे पोलीसयांनी अज्ञात चोरटया विरूध्द अप.क. ९४६/२०२३ भादवि कलम ...
Read moreदारव्हा तहसीलीत ‘Maratha-Kumbi’ जातीच्या फक्त १० नोंदी.

दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार Maratha-Kumbi; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती. शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची ...
Read moreडुक्कराने केली दोन एकर परटीची नासाडी.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील लोंढे यांच्या शेतातील दोन एकर परटीची डुक्कराने केली नासाडी. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आसमानी संकटाचा सामना करता करता नाकी नऊ येतात.जेव्हा चांगले पिक होते तेव्हा भाव मिळत नाही अशा संकटांचा सामना करावा लागतो अशातच वन्यप्राणी उभ्या पिकांचे नुकसान करतात तोंडी आलेला घास वन्यप्राणी पिकांची नासाडी करुन ...
Read moreLadkhed: उभ्या पिकात जनावरे सोडली.

Ladkhed: दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका शेतातील उभ्या पिकात जनावरे सोडण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तुकाराम परसराम राठोड यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला गावातीलच गुराखी सुनील रायसिंग राठोड याने जनावरे सोडल्याची तक्रार आहे. तुकाराम राठोड यांच्या सात एकर शेतात कपाशीचे पीक उभे होते. त्या पिकामध्ये ...
Read moreवाऱ्हाशेत शिवारात केली वाघाने बकरीची शिकार.

बकरीची नरडी फोडून रक्ताचा घोट घेतल्यानंतर गाईवर हल्ला गाय जखमीं. राळेगांव तालुका प्रतिनिधी: राळेगांव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथे आज दि. २२ नोव्हेंबर रोजी सांय ५ च्या सुमारास शंकर घोडाम,हे वाऱ्हा़ शेतशिवारातून बकऱ्या व गाई चारून गावाकडे येत असतांना वाऱ्हा गावाच्या काही अंतरावर वाघाने अचानक कळपावर झडप घालून एका बकरीची नरडी फोडून ...
Read more