काळी प्रकरणात बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी* खोटे गून्हे मागे मागे घ्या, तपास इतर पोलीस स्टेशनला द्या : बिरसा ब्रिगेड पुसद/. काळी (दौलत.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा ...
Read moreTelangana Assembly Elections बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील ८०० होमगार्डची टिम तैनात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* Telangana Assembly Elections: तेलंगणा राज्यात उद्या गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुक मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची ८०० जणांची टिम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. सदरील निवडणुक बंदोबस्तासाठी ...
Read moreElectric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Electric Shock: वीजवितरण कंपनीचा हलगर्जी पणा. शेतात पिकांच्या सरक्षनाकरीता लावलेल्या तारेच्या कंपाऊंड वर महावितरण कंपनीच्या जिवंत तार पडल्याने एका तरुणाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सागर रामदास वाईकर 31 वर्ष रा. कोपरा जानकर असे मृतकाचे नाव आहे. मृतक सागर यांची कोपरा शिवारात ...
Read moreMarathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत. त्यामुळे ...
Read moreElectoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: तालुका प्रतिनिधी घाटंजी: दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे मा. याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचे अध्यक्षतेखाली केळापूर, घाटंजी व आर्णी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षकांची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करणे, मतदार यादीतून मय्यत व्यक्तीचे, कायम स्वरुपी ...
Read moreमौजा नरसाळा येथे Indian Constitution Day व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Indian Constitution Day: पेसा कायद्याची योग्य रित्या अमलबजावणी झाली असती तर पैसा मध्ये येणारे गाव हे सोन्याची लंका असते प्रा. डॉ. रवींद्र मडावी. दिनांक २६/११/२०२३ रोजी मौजा नरसाळा येथे आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन व विदर्भाचे रॉबिनहूड Shyamdada Kolam Jayanti निमित्त प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा ...
Read moreशेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका,तूर कपाशी पिके धोक्यात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर कपाशी पिके धोक्यात. कापसाला भाव नाही, अस्मानी संकट जगू देत नाही; शेतकरी राजा हवालदिल. दारव्हा शहर आणि तालुक्यात बऱ्याच भागात काल मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने अनेक भागात चिखल झाला आहे. ...
Read moreनोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयाची गाथा.दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* ठळक मुद्दे दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त. दारव्हा – आज आमच्या प्लॉटची सकाळी दहा वाजता दस्तनोंदणी होती. वाईंडरने नऊ वाजताच बोलविले होते. आम्हाला एक तास उशीर झाला. कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याने पुढे नंबर येण्यासाठी तीन वाजले. भुकेने जीव व्याकूळ झाला होता. कार्यालयात पाणी नाही, बसण्यासाठी धड जागा नाही. बाथरूमची ...
Read moreChild Harrasment: मुलीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी.

Child Harrasment: दोन गटात तुफान हाणामारी २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल. पुसद प्रतिनिधी: ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्योतीनगर घाटोडी येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी मुलीचा व्हिडीओ बनवुन फेसबुकवर टाकल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या घटनेत लबीचंद नानसिंग पवार वय ३८ ...
Read moreUnseasonal Rain: महागाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर.

Unseasonal Rain: कापुस, तुर, हरबरा, गहु, ऊस पिकासंह फळबागांचे नुकसान. महागाव: अवकाळी झालेल्या मुसळधार पावसाने कापुस, तूर,हरबरा, गहु,भाजीपाला,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. महागाव तालुक्यात सोमवार दि.२७नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतात वेचणी अभावी उभा असलेला कापुस भिजला आहे तर तुरीला ऐन शेंगा धरण्याच्या ...
Read more