सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन ...
Read moreआंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* शेंबालपिपरी :- दिनांक ४ डिसेंबर पासुन आंगनवाडी सेवीकांच्या संपामुळे चिमुकले व गर्भवती मातांना मिळनारा पोषन आहार बंद सरकारणे त्वरीत मागण्या मान्य करन्याची मागणी बहूंताष लहान चिमुकले मुले गरोधर माता यांना लागनारा पोषन आहार हे अंगणवाडी च्या माध्यमातून दिला जाते गरीब परिस्थीती असनार्यांना ह्यातून मोठा आधारही मिळतो बर्याच ...
Read more८६ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प, संगणक परिचालकांचा संप!

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक मागील दोन महिन्यांपासून संपावर गेल्याने ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे विकासात्मक कामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइनची सर्व कामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली. संगणक परिचालक आपल्या ...
Read moreAccident Case: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Accident Case: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14जानेवारी रोजी रात्री 9.30वाजताच्या दरम्यान नांदुरा गावाजवळील बेंबळा नदीच्या पुलावर घडली. रोशन सुरेश डोंगरे वय 27 वर्ष रा बागवडी ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. मृतक रोशन हा मावशीकडून डेहणी या गावरुन बागवाडी आपल्या गावी होंडा ...
Read moreWani Truck Accident: लालगुडा चौपाटी जवळ भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* Wani Truck Accident – एका भरधाव ट्रकने तरुणास चिरडले. या भीषण अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी संध्याकाळी ८.०० चा सुमारास हा अपघात घडला. मंगेश ऋषिकेश बोरीकर (वय ३७ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की मृदेहाचा पार चेंदामेंदा झाला. मंगेश हा नवीन लालगुडा वणी येथील ...
Read moreशेंबाळपिंपरी येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामीविवेकानंद जन्मउत्सव साजरा.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर (धरण)* शेंबाळपिंपरी येथे स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेंबाची व हिंदू धर्माची पताका किर्ती ज्यांनी विदेशापर्यंत पोहचवली युवकांचे प्रेरणास्थान स्वामीविवेकानंद यांचा जन्म उत्सव शेंबाळपिंपरी येथे साजरा करण्यात आला विठ्ठल रुख्मिनी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र या ठिकांनी पुजनाचा कार्यक्रम आयोजीत करन्यात आला. होता यावेळी ...
Read moreRojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक ...
Read moreWahdat e Islami तर्फे नविन शिक्षा धोरणानिमीत्य चर्चासत्र संपन्न.

“सबसीडी बेस पासुन लोनबेस शिक्षाप्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ड्राप आउट होणार – प्रा. डॉ. तनीवर अहेमद यवतमाळ/Wahdat e Islami यवतमाळच्या वतीने रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी स्थानीक रॉयल पॅलेस येथे सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत एन.ई.पी.20/20 नविन शिक्षण प्रणाली बद्दल जागृकता करण्यासाठी शिक्षण सेमीनार चे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. मलक वहाब होते, तर ...
Read moreबाभुळगाव जि प उर्दू शाळेत Dish Decoration Competition.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Dish Decoration Competition: बाभूळगाव येथील जि.प. उर्दू शाळेत दि. 10जानेवारी रोजी महिला पालक वर्गाचे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुमताज जहा शेख कादर व शमिम रसुल बेग यांनी फित कापून केले, या स्पर्धेत एकूण 18 महिला पालकांनी सहभाग नोदविला होता यावेळी निरीक्षकास नंबर देण्याकरिता विचारात पडणाऱ्या ...
Read moreबहुजन वंचितच्या जिल्हाध्यक्षांची मजूर कार्यालयाला भेट.

*बाभूळगाव : ता. प्र.मोहम्मद अदिब* येथील जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेच्या कार्यालयाला समता पर्वाचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकर चळवळीत नेतृत्व असलेले वंचित बहुजन महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी दि.9जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्व विजेता पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे, संघटनेच्या कोषाध्यक्षा सुजाता डोफे, सामाजिक कार्यकर्ते संघपाल डोफे, बेबी डोफे, कल्याणी ...
Read more