Maratha Andolan: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* Maratha Andolan: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत. नियुक्त अधिकारी ...
Read moreसमाजांच्या सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश.

मा.आ.श्री Nilesh Lanke व राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो Yusuf Punjani यांचे अजितपर्व विजयी संकल्प मेळाव्यात प्रतिपादन. रायुका प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रशांत गोळे व मित्र मंडळाचे भव्य आयोजन,ग्राम केनवड वासीयांनी केले जंगी स्वागत. समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हा पक्षाचा मुख्य उद्देश असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब ...
Read moreSushganga Public Schoolमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे प्राचार्य मा. प्रवीणकुमार दुबे यांनी भूषविले तसेच उद्घाटक मा. ॲड.जितकुमार चालखुरे व विशेष अतिथी ॲड. सरिकाजी चालखुरे व उपप्राचार्य प्रफुल महातळे ...
Read moreजिला परिषद मराठी शाळेत आनंद मेळावा व हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच समाजात वावरताना व्यवहारिक ज्ञान मिळावे व सुप्त गुणांना वाव मिळावा या करिता बाभुळगाव येथील जि. प. उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत दि. १९/१/२०२४ ला बाल आनंद मेळावा आणी हस्तकला प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थांनी विविध वेशभुषा सादर केल्या. आनंद मेळावा कार्यक्रम ...
Read moreहिंदू हृदय सम्राट Balasaheb Thackeray यांची जयंती साजरी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभुळगाव: दिनांक 23/1/2024 ला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय Balasaheb Thackeray यांचा जयंती निमित्य शिवाजी चौक बाभुळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .त्यावेळी सागर धवणे तालुका संघटक,सचिन माटोडे शहर प्रमुख, दिनेश इंगळे उप तालुका प्रमुख,गजानन कोळंनकर उप तालुका प्रमुख,सतीश कावळे,चंद्रशेखर ...
Read moreलायन्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din दिन साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशगौरव Subhas Chandra Bose Jayanti व Maharashtra Chhatr Sena Din साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक लंकेश चुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद सेनेचे योगदान,शौर्य व बलीदान’ यावर आधारित लघुनाटय सादर करून, सुभाष चंद्र बोस ...
Read moreबाभूळगाव शिवसेना पक्षाच्या वतीने एक हजार किलो साखरीचे वाटप.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बाभूळगाव येथील शिवछत्रपती चौकात दि. २२ रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीराम प्राणप्रतिष्ठा तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पुर्तता झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहर व परिसरातील नागरिकांना एक हजार किलो साखरीचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री तथा मृद जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांच्या संकल्पना व पुढाकारातून शिवसैनिकांनी साखर वाटप कार्यक्रमाचे ...
Read moreबाभूळगाव येथे नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना नगर शाखा बाभूळगाव यांचेद्वारा आयोजित नागदिवाळी महोत्सव दि. 19 रोजी सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रमेश दोडके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डाॅ. रमेशकुमार गजबे, अरविंद सांदेकर, रमेश गराटे, विष्णुपंत डडमल, राजु नारनवरे, ...
Read moreविरखेड फाट्या जवळील घटना, बहिरम वरून देवदर्शन करून येत असतांना टाटा सुमो उलटून 1 ठार 5 जण जखमी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* बहिरमवरून देवदर्शन करून निघालेल्या टाटा सुमो वाहन पलटी झाल्याने 1 ठार 5 जण जखमी झाले.हा अपघात दिनांक 17जानेवारी रोजी रात्री7.30 वाजताच्या दरम्यान धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ घडला. उमेश वसंतराव गौरशेट्टीवार 55 वर्ष रा.जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव असून राजेश योगेश फसाटे 55, यवतमाळ,प्रमोद वसंतराव पिळवटकर 57 यवतमाळ, प्रमोद रामराव ...
Read moreVidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला ...
Read more