Maharashtra Congress New President : तळागाळातून समोर आलेले नेते आता महाराष्ट्र काँग्रेस प्रेसिडेंट ! जाणून घ्या कोण आहेत Harshwardhan Sapkal !

Maharashtra Congress New President : महाराष्ट्रात आता काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नाना पटोले यांच्याकडे असलेली ही जबाबदारी आता सपकाळ यांना सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्याने पक्षाने तळागाळातील माणसाला नेतृत्व दिले आहे.अशी राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.सपकाळ यांना मानववादी विचारांचा नेता मानला जातो. हर्षवर्धन सपकाळ ...
Read moreMahayuti Internal Rift : महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात “दादा फडणवीसांचा” राज !

Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एकत्रित असलेले तीन पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये आता दुरावा दिसत आहे. मात्र हा राजकीय दुरावा महायुतीमध्ये फक्त शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सुरू आहे,तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीच चालती आहे.यामुळे येत्या ...
Read moreNew GR For Teachers : जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने का केली शिक्षक भरती रद्द ?

New GR For Teachers : महाराष्ट्र सरकारने आता शिक्षक पद भरतीसाठी नवा जीआर काढलेला आहे. त्यामुळे आता राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. राज्यात ज्या शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी असेल, अशा शाळांमध्ये आता डीएड बीएड पात्रता धारक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा सरकारने जो निर्णय घेतला होता, त्याला रद्द करण्यात आला आहे. ...
Read moreHotel Taj in Nagpur : मुख्यमंत्री यांची नागपुरात हॉटेल ताज उभारण्याची विनंती, एका मिनिटात ताज ग्रुपने केली उभारण्याची घोषणा !

Hotel Taj in Nagpur : जगप्रसिद्ध टाटा ग्रुपचे हॉटेल ताज हॉटेल चेनिंग मध्ये आता नागपूरचा नाव जोडला जाणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एक विनंती करताच, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये ताज हॉटेल उभारण्याची घोषणा स्व.रतन टाटा यांच्या ताज ग्रुपने केली आहे.यासाठी लवकरच हॉटेल ताज मॅनेजमेंट उपराजधानी नागपूर येथे नवीन आलिशान ताज हॉटेल बनविण्याची योजना ...
Read moreAmit Thakre MNS : जाणून घ्या अमित राज ठाकरेंना आमदार करण्यासाठी भाजप कशी करणार मदत !

Amit Thakre MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी भाजप आपल्या मदतीचे दार उघडले आहे.यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर ही अमित ठाकरे हे आता भाजपच्या मदतीने विधान परिषदेत आमदार म्हणून पोहोचणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी ...
Read moreLadki Bahin Yojana : 75 हजार लाडक्या बहिणीकडे आहेत चारचाकी कार ! सरकार करणार कायदेशीर कारवाही.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती.त्यात आता नवी माहिती समोर आलेली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांपैकी 75 हजार लाडक्या बहिणींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे चार चाकी कार असल्याची माहिती समोर आली आहे. या लाभार्थी महिलांची आता पडताळणी होणार ...
Read moreMarathi language GR : आता मराठी भाषा वापरली नाही तर शासकीय कारवाई.जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने जारी केलेला जी.आर.नेमका काय!!

Marathi language GR : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने यासाठी जीआर Government Rule.काढले आहे.यानुसार आता राज्यात सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये, महापालिका कार्यालयात तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयात मराठी भाषेत बोलणे बंधनकारक केलेले आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ...
Read moreMaharashtra Petrol, Diesel Vehicles Ban : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल डिझेल वाहनांवर प्रतिबंध ?

Maharashtra Petrol, Diesel Vehicles Ban : महाराष्ट्रात पर्यावरणामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलून पेट्रोल आणि डिझेल भावनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची योजना आखली आहे नुकतेच महाराष्ट्र सरकारने यासाठी सात सदस्य समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे पॅनल राज्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या वाहनांवर बंदी आणण्यासाठी,आणि यांच्या जागी राज्यात इलेक्ट्रिक वाहन आणि सीएनजी इंधन ...
Read more
