MH-SET Exam 2025 Registration : सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी MH-SET Exam नोटिफिकेशन जाहीर ! जाणून घ्या, MH-SET परीक्षा दिनांक आणि अर्जासाठी शेवटची तारीख !

MH-SET Exam 2025 Registration : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्यातील 40 वी MH-SET 2025 परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून,सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख घोषित करण्यात आली आहे.या एसईटी परीक्षेची अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. (MH- SET Exam 2025)महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा यूजीसी मान्यता प्राप्त पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ...
Read moreCMYKPY Training : सुशिक्षित तरुणांनो दरमहा 6 ते 10 हजार सरकारी मदत हवी का ? मग तात्काळ करा ऑनलाईन अर्ज !

CMYKPY Training : महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकार दरमहा 6 हजार ते 10 हजार रुपये पर्यंत मदत देणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाइन अर्ज केल्यानंतर सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यातून थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. यासाठी सुशिक्षित युवकांना फक्त सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.यानंतर थेट बँक ...
Read moreGovt Employees Attendance : सरकारी कर्मचारींना आता हजेरीसाठी QR CODE बंधनकारकच राहणार !

Govt Employees Attendance : राज्यात सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी सरकारने QR CODE आधारावर हजेरी आणि पगार अनिवार्य केले आहे.राज्यभरात हा मुद्दा गाजत असताना जानेवारी महिन्याचा पगाराचा मुद्दा गाजत असताना फेब्रुवारीपासून QR CODE आधारीत हजेरी आणि याच्या आधारावरच सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा पगार करण्यावर सरकार ठाम आहे. दरम्यान जानेवारी महिन्याचा थांबलेला पगार लवकरच अदा करण्यात येतील.फेब्रुवारी ...
Read moreLadki Bahin Yojana : आधी 5 लाख आता 9 लाख लाडकी बहिणींना योजनेतून वगळणार !

आधी 5 लाख आता 9 लाख बहिणी योजनेतून वगळणार ! Ladki Bahin Yojana : राज्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडताना दिसत आहे.त्यामुळेच आता सरकारकडून लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना अर्ज पडताळणीतून अपात्र करण्याचे काम सुरू झालेले आहे. या योजनेचे निकष पूर्ण न करणारे ...
Read moreElectricity Bill : घरगुती वीजग्राहकांना मोठा धक्का महावितरणने आणले नवे नियम !

Electricity Bill : महाराष्ट्रात आयटी सेक्टर मध्ये काम करताना वर्क फ्रॉम होम करणाऱ्या इंजिनियर्स, आयटी क्षेत्रातील इतर सर्व तंत्रज्ञ,डॉक्टर वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर व्यवसायिक उद्योजकांसाठी महावितरणने चिंतेची बाब समोर आणली आहे.या सर्व क्षेत्रातील लोकांना वर्क फ्रॉम होम करताना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी बिल देण्याचा निर्णय घेण्याची महावितरण तयारी करीत आहे. यासाठी महावितरण नवीन नियमावली तयार केलेली ...
Read moreMera Ration App : आता तुमच्या मोबाईलमधूनच रेशन कार्ड मध्ये अगदी 5 मिनिटातच नावांची नोंदणी शक्य! जाणून घ्या नाव नोंदणी प्रक्रिया!

Mera Ration App : प्रत्येक कुटुंबासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज असतो अनेक शासकीय योजनांचा लाभ कौटुंबिक राशनकार्डमुळे घेता येतो सोबतच मोफत धान्य योजना, घरकुल योजना आणि इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा असतो. राशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुख आणि त्याच्या सदस्यांची नावे नोंदणी आणि कमी करण्याचे प्रक्रिया करण्यात प्रशासनाची ...
Read moreLocal Body Elections Maharashtra : पुण्यात अमित शाह – फडणवीस चर्चेनंतर महायुती मध्ये पानिपत होणार?

Local Body Elections Maharashtra : लोकसभा निवडणुकीत मोठा दणका मिळाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याने भाजपचे आत्मविश्वास खूप वाढलेले आहे. महायुतीत सर्वात जास्त 132 जागा भाजपने जिंकल्या आहे.या विजयाने भाजप पदाधिकारी,नेत्यांचे आत्मविश्वास वाढल्याने आता महायुतीत असतानाही भाजपने एकला चलो रे…. ही नीती अवलंबविली आहे. महायुतीत शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि भाजप कडून ...
Read moreIndia Post Recruitment Feb 2025 : नवी मुंबई ग्रामीण भागात डाक विभागात पदांची भरती सुरु !

India Post Recruitment Feb 2025 : नवी मुंबई ग्रामीण भागात डाक विभागात पदांची भरती सुरु! जाणून घ्या, अर्जासाठी शेवटची तारीख आणि Online अर्जसाठी माहिती!! नवी मुंबई येथील ग्रामीण भागात डाक विभागात डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या साठी अर्ज कसा करावा लागेल हे आपण जाणून घेवू ...
Read more
