VBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद ...
Read moreChandrapur News: सरपंच संघटना करणार आंदोलन!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* खनिज विकास निधी वाटपात अनेक ग्रामपंचायतीला डावलले. नेत्यांच्या मर्जीतल्या ग्रामपंचायलाच मिळतोय निधि. Chandrapur News: चंद्रपूर जिल्हात अनेक मोठे उद्योग मोठ्या खदानी व कंपन्या आहेत. जिल्ह्याचा जवळपास 700 कोटी रुपये खनिज विकास निधी आत्तापर्यंत अखर्चित असल्याचे समजते. सदर निधीबाबत दोन महिने आधी जिहानियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ...
Read moreजिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अॅडवांटेज चंद्रपूर इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्हा प्रशासन, एम.एस.एम.ई., एमआयडीसी व एमआयडीसी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 4 व 5 मार्च 2024 रोजी अॅडवांटेज चंद्रपूर “इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह”चे आयोजन वन अकादमी येथे करण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक ...
Read moreManoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* Manoj Jarange Patil आक्रमक, Devendra Fadnavisच्या सागर बंगल्याकडे निघाले अंतरवालीत मोठा गोंधळमी खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे म्हणून जरांगे यांचे आव्हान. मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोजरंगे पाटील यांनी सरळ देवेंद्र ...
Read moreChandrapur Crime : अखेर मृत्यूशी झुंज संपली मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू!

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटक* Chandrapur Crime : आई- वडिलांना घरात डांबून ठेवून मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वडीलांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना कोरपना तालुक्यातील लोनी गावात बुधवारी (दि.२१) दुपारी घडली होती. कमला पांडुरंग सातपुते ...
Read morePM Narendra Modi in Yavatmal: यवतमाळ मध्ये होणार पंतप्रधान मोदींचे दर्शन!

PM Narendra Modi in Yavatmal: 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झालेला आहे. 11 फेब्रुवारी 2024 ला मुलता पंतप्रधानांचे आगमन होणार होते परंतु भेट पुढे ढकलण्यात आली होती. नरेंद्र मोदी यवतमाळ – नागपूर मार्गावरील भारी गावात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन लाखाहून अधिक बचत गटाच्या महिलांना मोदी ...
Read moreMVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक ...
Read moreSant Gadge Baba Jayanti: राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान.

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर* Sant Gadge Baba Jayanti: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे दिनांक 23 /2 /2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा वसमत यांच्या वतीने शहरातील हर्ष नगर बौद्ध विहार येथील संत राष्ट्र गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध विहार परिसर स्वच्छ करून अभियान राबवण्यात आला व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी महामानव ...
Read moreRoad Accident: शेंबाऴपिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका २३ वर्षीय युवकाचा गेला जिव तर एक गंभीर जखमी.

*पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Road Accident: सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच. पुसद :- तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री ११ वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळपिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक mh43 e ...
Read moreRajesh Dhole यांना विदर्भ केसरीचा, Patrakar Bhushan Awards देऊन सत्कार!

*तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Patrakar Bhushan Awards: दैनिक विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पत्रकार आयु. Rajesh Dhole यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्तमान दिन ...
Read more