सगळे कुटुंब घरात झोपलेले असतांना पावणे सहा लाखाचा ऐवज लंपास.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)* पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शुक्रवारी रात्रीची घटना. पातुर: स्थानिक वंजारीपुरा भागातील रहिवासी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सगळे कुटुंबीय झोपलेले असतांना घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख असा एकूण तब्बल पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली. याचवेळी गावातील आणखी दोन ...
Read moreचना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे.

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री ...
Read moreप्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा जेणे करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण कमाई च्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शिक्षणाचा खर्च व त्याचा दर्जा जोपासता जोपासता पालकांची मेहनत करून ...
Read moreविद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

*बाभुळगव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभूळगाव येथील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील आज दि.22 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विज प्रवाह अचानक वाढून येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले याबाबतची तक्रार या वार्डातील यांनी कार्यकारी अभियंता म. रा वि. वितरण कंपनी यवतमाळ यांच्या कडे केली असून,यात नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha निवडणुकीत बसपामुळे तिहेरी लढत होण्याचे संकेत!

माजी खासदार हरिभाऊ राठोड मुळे वाढला निवडणुकीत उत्साह. यवतमाळ/ Yavatmal-Washim Lok Sabha मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी खासदार व अखिल भारतीय बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष Haribhau Rathod निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, बसपा कडून उमेदवारी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांनी नामांकन दाखल केले व त्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.हरिभाऊ राठोड यांच्या उमेदवारीने ...
Read moreHeat Wave Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट येणार थंड पाणी न पिण्याचा सल्ला!

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* Heat Wave Maharashtra: आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की चेतावणी मुंबई हवामान विभागाचे सल्ला. अकोला:–अकोला महाराष्ट्र राज्य देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 49 अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला ...
Read moreपातुर के सुप्रसिद्ध संत शाह बाबू (र.अ.) का संदल बडी धुम और हर्षोल्हास के साथ निकाला गया.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर तहसील जिल्हा* हर साल की तरह इस साल भी बड़े ही धूम और हर्षोल्हास के साथ सुप्रसिद्ध संत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ़ शाह बाबू (र.अ) का संदल निकाला गया. इस बार 798 वे उर्स के मौके पर 19 अप्रैल 2024 को दोपहर 2 बजे से बड़े ही शान से संदल निकला, जिस ...
Read moreअकोला जिल्हाधिका-अजित कुंभारयांनी केली गृह मतदान प्रक्रियेची पाहणी.

*प्रतिनिधी -जाकिर अहमद,जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला, दि. 18 : गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे भेट देऊन गृह मतदान ...
Read moreशाहू बाबूंचा 798 वा उर्स 19 एप्रिलपासून सुरू होणार, शहरात उर्सची तयारी सुरू.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* अकोला जिल्ह्यात शाह बाबू पातूर शहरात उर्स ची तयारी सुरू, *ख्वाजा अब्दुल अजीज उर्फ शाह बाबू यांचा उर्स सुरू होत आहे, 19 एप्रिलला संदल काढण्यात येणार आहे, 20 एप्रिलला उर्स आणि 21 एप्रिलला कव्वालीचा कार्यक्रम, अशी माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद इरफान जहागीदार यांनी दिले आणि संदल ऊर्फ आचारसंहिते ...
Read moreबाळापुर तहसील ग्रामवझेगाव येथेकुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या.

*प्रतिनिधी – जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र* उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना. बाळापुर तालुक्यातील व उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुण एकाची हत्या केल्याची घटना १६एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघळ कीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५असे मृताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...
Read more