Naigaon Maratha Samaj: नायगाव तालुक्यातील नरसी चौकात टायर जाळून रस्ता रूको.

नायगांव प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर Naigaon Maratha Samaj: नायगांव शहरात मराठा समाजाच्या वितीने मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देवून ओ बी सी च प्रमाण पत्र देण्यात यावे ह्या मागणी साठी अंतरवाली सराटी येथे मनोज जंरागे पाटील सरकारने दिलेले चाळीस दिवस संपल्याने परत आमरण उपोषणास बसले आहेत आज सातवा दिवस जंरागे पाटीलची तब्बेत ढासाळी ...
Read moreFire Accident: नवरगाव येथे तीन घरांना आग; लाखो रुपयांचे नुकसान.

जनहित कल्याण संघटनेने केली आर्थिक मदत. Fire Accident : तालुक्यातील नवरगाव येथे रविवारी दि२९ ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास तीन घरांना शॉटसर्किटमुळे आग लागून दीड लाख रुपये रोख व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. वयोवृद्ध ७५ वर्षीय सुशीलाबाई देवराव लोणारे यांच्या घराला प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग शेजारील रामा देवराव लोणारे आणि देवीदास ...
Read moreवाढदिवसाच्या अवचित साधून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देऊन वाढदिवस साजरा.

वाढदिवसाच्या अवचित साधून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देऊन वाढदिवस साजरा. ढाणकी: प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर. एरवी कुणाचाही वाढदिवस म्हटलं तर केक कापून डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो. परंतु असे न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे व्यापारी काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश भंडारी यांनी कशाच्याही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मूकबधिर शाळा मधुकरराव नाईक निवासी ...
Read moreMaratha Aarakshan : आरक्षणासाठी मराठा समाज इरेला पेटला,विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन.

Maratha Aarakshan : विदर्भ – मराठवाडा सिमेवर युवकांचे जलसमाधी आंदोलन,धानोरा (साचलदेव ) , विडूळ येथे 3 तासांचा चक्काजाम उमरखेड : मराठा आरक्षणावर विद्यमान सरकारकडून कुठलाही तोडगा निघत नसल्याने आंदोलक मराठा समाज बांधवांकडून दिवसेंदिवस आंदोलन अधिक तिव्र होत आहे.मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक झालेला आहे . तालुक्यात ठिकठिकाणी नेते मंडळींना गावबंदी ...
Read moreSugarcane Farmer: शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी साठी ऊस कर्मचाऱ्यांची टाळाटाळ.

गोड उसाची कडू कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी धोंडे. Sugarcane Farmer: सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी लगबग चालू आहे. यात बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस लागवड झालेली आहे. परंतु काही कर्मचारी जाणून बुजून उसाची नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी शिऊर कारखान्यास ऊस दिला गेला होता. परंतु नॅचरल शुगर व शिऊर कारखाना यांच्यात ...
Read moreKinhi Yavatmal: ‘Shasan Aaplya Dari’ कार्यक्रमाला अलोट गर्दी, लाभार्थ्यांना आठ महिन्यांत ६०१ कोटी.

Kinhi Yavatmal: राज्यात १ एप्रिलपासून Shasan Aaplya Dari हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार लाभार्थ्यांना ६०१ कोटींच्या लाभाची रक्कम वाटप करण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यवतमाळकरांचे शिक्षण, रोजगारासह आरोग्याबाबतचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ ...
Read moreShasan Aaplya Dari: यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश.

Shasan Aaplya Dari: पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडेल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी. शेतकयांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका ...
Read moreDuplicate Aadhaar Card असेल तर बसमध्ये मोफत प्रवास विसरा !

ओरिजनल कार्ड सोबत ठेवणे आवश्यक, झेरॉक्स, Duplicate Aadhaar Card नकोच. आर्वी : प्रवाशांनाही विविध योजनेचा फायदा व्हावा यासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर असते नवनवीन सेवा सुविधा महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना शासनाने स्त्रियांना अर्धे तिकीट, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, वीरपत्नी ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला, ...
Read moreGold Robbery: सुपरस्पेशालिटी’तील चार फ्लॅट फोडले; २५४ ग्रॅम सोने, रोख चोरी.

दोन अपार्टमेंट चोरांकडून लक्ष्य : परिसरातील सीसीटिव्ही बंद. Gold Robbery: अमरावती येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वसाहतीत राहणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यात एका फ्लॅटमधून १८० ग्रॅम सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख असा ऐवज लंपास करण्यात आला. तर, दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, ...
Read moreOnline Scam: तरुणाची 6.57 लाखानी ऑनलाईन फसवणूक.

Online Scam: रेल्वे तिकीट आरक्षणासाठी पेटीएम अँपचा वापर करणाऱ्या एका 23 वर्षीच तरुणाच्या बॅक खात्यातून सुमारे 6 लाख 57 हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी ऑन लाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दि २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस स्टेशन ला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश धनंजय भोजनकर वय 23 वर्ष रा. सिध्देश्वर वार्ड बोरबन उमरखेड ...
Read more