कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर कृषी केंद्रातून विक्री होणाऱ्या खते बियाणे व औषधी ह्या शेती उपयोगी साहित्याचे सीलबंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरवून राज्य शासन कृषी सेवा केंद्रांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक / कायदे राज्यात आणू पाहत असून ...
Read moreHaribhau Rathod: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; उमेद महिला बचत गटाच्या सी.आर.पी यांच्या मानधनात दुप्पटवाढ.

महिलांनी मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री यांच्यासह मानले माजी खासदार Haribhau Rathod यांचे आभार! महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या अखेर दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्यात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य ...
Read moreWinter Season Update : तापमान घसरले आता वीज बिल कमी येणार!

थंडीचा परिणाम : पंखा, एसीचा वापर झाला कमी. Winter Season Update : ऋतूप्रमाणे आता तापमानात : बदल होत असल्याने थंडी जाणवायला लागली आहे. त्याचमानाने विजेचा वापरही या महिन्यात कमी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात येणारे वीज बिल हे कमी येणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांनी एसी आणि कुलरचा वापर बंद केला आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत दरवर्षी ...
Read moreKamaldevi Teju Foundation आर्णी तालुकाउपाध्यक्ष पदी मुरली राठोड़ यांची निवड.

Kamaldevi Teju Foundation: स्थानिक युवा सामाजिक कार्यकर्ते मुरली रामप्रकाश राठोड याची कमलदेवी तेजू फाउंडेशन संघटनाच्या आर्णी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे निवडीमुळे राठोड यांच्यावर समाजमाध्यमातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे कमलदेवी तेजू फाउंडेशन यवतमाळ च्या अध्यक्षा वर्षा चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. मुरली राठोड सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या ...
Read moreतहसीलसमोर Samadhi Andolan.

Samadhi Andolan: शहरातील शासकीय कार्यालय परिसरातील रस्ता दुरुस्तीसाठी आरटीआय कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली. लोटांगण आंदोलन केले. मात्र, कोणत्याही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे गुरूवारी त्यांनी तहसील कार्यालयासमोर पाच फूट खड्डा खोदून समाधी आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले. येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, न्यायालय, एसडीओ कार्यालय, एसडीपीओ ...
Read moreTwo-Wheeler Theft Case: शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरी प्रकरण.

Two-Wheeler Theft Case : शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून सातत्याने दुचाकी चोरीला जात होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकाला मोठा आर्थिक फटका बसत होता, यामुळे यवतमाळ शहर पोलिसांनी या परिसरात लक्ष केंद्रित करून सलग दीड महिना पाळत ठेवली. त्यानंतर अट्टल चोरटा हाती लागला. त्याच्याकडून तब्बल ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात ...
Read moreSports Competition: विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या १५ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड !

विविध खेळात मिळवले यश, सर्वाधिक ३३ विद्यार्थी विभाग स्तरावर ! Sports Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवीत विजयी झाले. त्यामध्ये कुबेर पडगिलवार बुद्धिबळ, अक्षरा ठाकरे ४०० मीटर ...
Read morePalestine Solidarity Gathering: पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व इस्रायली अत्याचारांच्या विरुद्ध यवतमाळ येथे झाले भव्य निषेध प्रदर्शन.

Palestine Solidarity Gathering: इजराइल हमास युद्धादरम्यान फिलिस्तीन व गाझा पट्टीवर इजरायल कडून होत असलेले बॉम्ब हल्ले व निष्पाप फिलिस्तीनी नागरिकांवर अत्याचारांच्या विरोधात आज यवतमाळ येथे मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शुक्रवारच्या जुमाच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या सर्व जमातीची संघटना कुल जमात विफाक द्वारे व त्याच्या नेतृवात स्थानिक कळंब चौकात फिलिस्तिन समर्थनार्थ व इजरायल द्वारे तेथे ...
Read moreMaratha Arakshan व Marathi शाळा रक्षणाकरीता एकवटले साकुरकर.

Maratha Arakshan: आंतरवालीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल आपल्या समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असतांना त्यांना पाठिंबा. म्हणून ता. १ नोव्हेंबर २३ रोजी सकाळी नऊ वाजता पासुन तालुक्यातील साकुर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व राज्यातील Marathi ...
Read moreउमरखेड येथे सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

उमरखेड येथे सकल मराठा समाजाचा कॅन्डल मार्च,महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. उमरखेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दि 31 ऑक्टोबर च्या सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला यात महिला , वृद्ध, युवक , युवतीसह मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते . सकल ...
Read more