क्रॉस कंट्री स्पर्धेत विभागीय स्तरावर Anglo Hindi High School यवतमाळच्या विद्यार्थिनींची द्वितीय स्थानासह राज्य स्तरावर निवड.

Anglo Hindi High School: सालिया अंजुम समीर खान ही विद्यार्थिनी १३ वर्षाची आहे पण १९ वर्षाखालील ग्रुप मध्ये ४ किलोमीटर स्पर्धेत विभागीय स्तरावरिल ३०-४० विद्यार्थिनीं मधून द्वितीय क्रमांक प्राप्त करुन चंद्रपुर येथे होणाऱ्या राज्य स्तरावरिल स्पर्धेकरिता हिची निवड झालेली आहे. राज्य स्तरीय मैदानी स्पर्धा दि २९ ऑक्टोबर ते २ नोवेम्बर दरम्यान चंद्रपुर येथे होईल. या ...
Read morePhone Robbery: भाजी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ सहा मोबाइल लंपास: चोरी होऊनही हरविल्याची तक्रारी.

Phone Robbery: शहरातील रविवारचा बाजार मोबाइल चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. तर दुसरीकडे मोबाइल चोरी ऐवजी हरविल्याची नोंद घेतली जात आहे. यामुळे चोरट्यांचे आणखी फावत आहे. नागपुरातून यवतमाळात दाखल होणाऱ्या टोळक्याने आतापर्यंत शेकडो मोबाइल लंपास केले आहेत. मात्र, त्यांचा अजूनही सुगावा लागला नाही. रविवारी सकाळी शहरातील विठ्ठलवाडी भाजी बाजारातून तब्बल सहा जणांचे मोबाइल चोरीला गेले. याची ...
Read moreWoman Molestation: ट्रॅव्हल्समधील वाहकाकडून प्रवासी महिलेची छेडछाड.

Woman Molestation: ट्रॅव्हल्समधील प्रवाशी महिलेची छेडछाड करणाऱ्या वाहकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही पटना शहरातील नविन स्थान पर म भंडारसमोर शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली नसली तरी या घटनेची चर्चा दिवसभर चांगलीच होती. याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, पुणे वेधून एक महिला शुक्रवारी ट्रॅव्हल्सने यवतमाळ करीता निघाली होती. दरम्यान ट्रॅव्हल्समधील पाहकाने संधी ...
Read moreRajaram Bapu Patil Vidyalaya: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे: ठाणेदार सुजाता बन्सोड.

ढाणकी: बंदी भागातील जेवली येथील राजाराम बापू पाटील विद्यालयातील (Rajaram Bapu Patil Vidyalaya) विद्यार्थ्यांशी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी हितगुज साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाटील देवसरकर, प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष जाधव, नंदकिशोर बुटले, युवराज पाटील देवसरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ...
Read moreसमर्थ वाचनालयात “Reading Inspiration Day”.

घाटंजी: येथील श्री समर्थ वाचनालयात रविवारी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “Reading Inspiration Day” म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी श्री समर्थ वाचनालयाचे अध्यक्ष. म.मो चोपडे होते. तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य. देवदत्त जकाते तसेच रामजी आडे विद्यालय आर्णीचे ...
Read moreक्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा Martyrdom Day.

राळेगांव: २१ आॅक्टोबर क्रांतीविर बाबूराव पुल्लसूर शेडमाके यांच्या Martyrdom Day निमित्त राळेगांव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृहा च्या बाजूला असलेल्या क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या तैलचित्रा जवळ समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू रविंद्र शेराम, नगराध्यक्ष नगर पंचायत राळेगांव प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांता अध्यक्ष तिरू बळवंत मडावी. आदिवासी ...
Read moreDomestic Cylinder वापर करणाऱ्या आस्थापनांवर पुरवठा विभागाचे छापे.

Domestic Cylinder: यवतमाळ हॉटेल व्यवसाय करण्यासाठी घरगुती गॅसचा सिलिंडरचा वापर करण्यास बंदी असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. त्यातूनच जिल्हा पुरवठा विभागाने १८ पथके गठीत करून शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी शहरातील आस्थापनांची चौकशी केली. या कारवाईत २७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने ...
Read moreDengue Fever: नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज : १ हजार ७४२ व्यक्तींची झाली टेस्ट.

डेंग्यूने केले शतक पार; घाबरू नको, मृत्यू रोखण्यात यश. Dengue Fever: जानेवारी २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ या काळात डेंग्यूच्या निदानासाठी तब्बल १ हजार ७४२ व्यक्तींचे रक्तजल नकीकिटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले असले तरी डेंग्यू मृत्यू रोखण्यात आतापर्यंत तरी आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्यू निर्मूलनासाठी नागरिकांनीही दक्ष राहण्याची आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा ...
Read moreYashomati Thakur: ९४५ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी अडीच कोटींचा निधी त्वरीत द्या.

Yashomati Thakur: मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे. अमरावती: तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील दर्जेदार पुनर्वसनाकरिता अडीच कोटींचा निधी व रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद व तिवसा तालुक्यातील धारवाडा, दुर्गवाडा येथील ९४५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली. सन २००७ मधील महापुरामुळे अमरावती तालुक्यातील ...
Read moreZila Parishad School: जिल्ह्यात ६६ केंद्रप्रमुख तर मुख्याध्यापकांची ५५ पदे रिक्त.

पदे भरायला अडचण काय?: शालेय शिक्षणावर परिणाम. मूल: शालेय प्रशासन व्यवस्थित चालावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळेत (Zila Parishad School) उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे पद निर्माण केले; मात्र जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ६६ केंद्रप्रमुख व ५५ उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त असल्याने मुख्याध्यापकाविना शाळा चालत आहेत. तसेच केंद्रप्रमुखाचा पदभार विषय शिक्षकाकडे दिला गेला आहे. ...
Read more