सापडलेला मोबाईल मूळ मालकास परत; वयोवृध्द ऑटोचालक अब्दुल गफुर अब्दुल शहिद यांचा प्रामाणिकतेचे कौतुक.

पांढरकवडा: अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात. आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक अनोळखी माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात. तसाच काहीसा प्रकार शहरातील बस ...
Read moreक्रांतिवीर Baburao Pullesur Shedmake यांच्या पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा.

राळेगांव ता.प्र: राळगांव तालुक्यातील एकलारा गावात क्रांतिवीर Baburao Pullesur Shedmake यांचे पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण दिं १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मा.आ.डॉ.श्री.अशोकराव उईके आमदार राळेगांव विधानसभा तथा माजी मंत्री, आदिवासी विकास महा. राज्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव पेंद्राम माजी पोलीस पाटील एकलरा, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिपक देशमुख,अध्यक्ष ग्रा.वी.का.सो सोनुर्ली/वाटखेड, मा.सौ.सरोजताई गुलाबराव ...
Read moreRobbery Case: घराचे कुलुप तोडून चोरट्यांचा 48 हजारावर डल्ला, पाटील नगर येथील घटना.

Robbery Case: दिवाळी सणानिमित्त घराला कुलुप लाऊन कुटुंब बाहेरगावी गेलेले असतांना घराचे कुलुप तोडून कपाटातील पर्समध्ये ठेवलेला सोन्याच्या 7 ग्रॅम दागिन्यांसह नगदी 18 हजार रुपये असा एकुण 48 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना दि 12 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्री 1 ते 5 वाजताच्या दरम्यान स्थानिक पाटीलनगर येथे घडली आहे. पाटील नगर ...
Read moreबाभूळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील घटना, एका तरुण शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न.

बाभुळगाव तालुका प्रतिनिधी -: मोहम्मद अदीब शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता वारोवांर खंडित होत असलेल्या वीज पुरवठा मुळे परेशान होऊन व तसेच दोन दिवसापासून शेतशिवारीतील लाईन नसल्याने वारोवर अर्ज देऊन कुठलीही उपाय योजना न केल्याने आज दिनांक 13 रोजी वाटखेड येथील स्वप्नील मुळे 33वर्ष या युवकाने चक्क बाभूळगाव येथील महवितरण कंपनीच्या आवारातील झाडाला फाशी ...
Read moreSkill Development Centre: कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे टेलरिंग, ब्युटी व मेहंदी कोर्सचा अभिनव उपक्रम.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी Skill Development Centre: सद्यस्थितीत कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना कमी कालावधीत रोजगार मिळवून देऊ शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्या कौशल्य संपन्न मनुष्यबळाच्या शोधामध्ये आहे. यामुळे आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना शहरात नोकरी मिळू शकत नाही. हीच गरज लक्षात घेऊन, ग्रामीण परिसरातील युवा, युवती व महिलाना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची ...
Read moreYellow Mosaic Virus: दारव्हयाच्या तालुका कृषी विभागाने शेतकरी सोडला वार्यावर.

तालुका प्रतिनिधी/दारव्हा चेतन पवार Yellow Mosaic Virus: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची तसेच शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर योजनांची माहिती देणारी यंत्रणा ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची आहे. कृषी अधिकारी कार्यालयातूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दारव्हा येथील कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. उपविभागीय कृषी ...
Read moreElectoral Roll: आठ हजार मतदार वगळले तुमचे नाव यादीत आहे का ?

आठ मतदारसंघाची स्थिती, दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली. Electoral Roll: आयोगाद्वारा मतदार यादी अपडेट केली जात आहे. जिल्ह्यातही याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ५ जानेवारी ला प्रसिद्ध मतदार यादीत २४,००,६६२ मतदार होते. यामध्ये दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार वगळण्यात आल्याने मतदार यादीत तब्बल ८,०४५ नावे ...
Read moreST Mahamandal: बसचालक मोबाइलवर बोलतोय? फोटो पाठवल्यास त्वरित कारवाई!

एसटी चालविताना मोबाइलचा वापर नको : अन्यथा थेट निलंबन. ST Mahamandal : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्याने यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु काही चालक बस चालविताना मोबाइलवर बोलत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे आता एसटीचा चालक मोबाइलवर बोलताना आढळल्यास फोटो काढून पाठवा. त्वरित कारवाई केली जाईल, असे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. बस ...
Read moreप्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कर्जमुक्त हा आनंदाचा सर्वोच्च क्षण.

डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन : ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी : सहा वर्षांपूर्वी बंद पडलेली सूतगिरणी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. राज्य शासनाचीही साथ मिळाली. राज्यातील एकमेव सहकारी सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यास त्यांनी मंजुरी दिली. आज शेतकरी-कष्टकऱ्यांची ही गिरणी पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे प्रतिपादन ...
Read moreMurder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण. Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
Read more