Reading Culture “जनजागृती” साठी शिक्षकाची सायकल भ्रमंती.

आबिद फानन Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे. ...
Read moreशिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read moreघाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला,या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.

घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते. अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या ...
Read moreपाटण बोरी येथून रुग्णाच्या सेवेकरिता Sawangi Meghe जाण्याकरिता बस सेवा मोफत.

पाटण बोरी: पाटण बोरी येथून रुग्णांच्या सेवेकरीता दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था Sawangi Meghe वर्धा यांच्याद्वारे मोफत रुग्ण बस सेवा शुभारंभ दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते श्री रामजी खैरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. गरीब मोल मजुरी करणाऱ्या लोकांना सावंगी मेघे येथे दवाखान्यात जाण्या येण्याकरीता करिता ...
Read moreदिग्रसची आईशा फैजान शेख शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत भारतात तिसरी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव.

दिग्रस : दिग्रस येथील कु आईशा फैजान शेख हिने शालेय राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेत कांस्यपदक पटकावून देशातून तिसरे येण्याचा बहुमान पत्कविल्यामुळे तिच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . ती स्थानिक मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे.याबाबत सविस्तर असे की दिग्रस येथील दहा खेळाडूनी सांगली येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेत सहभाग नोंदविला होता . त्यापैकी ...
Read moreदिग्रसच्या Shivtej Killotsav स्पर्धेला शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षामुळे आले विशेष महत्त्व !

यंदाचे सतरावे वर्ष…परीक्षण ३ डिसेंबरला दिग्रस: गेल्या सतरा वर्षांपासून दिग्रस व परीसरात “शिवतेज किल्लोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण होत असल्याने यंदाच्या शिवतेज किल्लोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.”Shivtej Killotsav” तून प्रेरणा घेवून अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी संघटना,शिक्षण संस्था पुढाकार घेवून अनेक शहरे,जिल्ह्यासह राज्यभर या किल्लोत्सवाचे ...
Read moreतलावात बुडुन वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* जेतवन पर्यटनस्थळी घटना.गाळात फसल्याने झाला घात. दारव्हा – यवतमाळ आर्णि रोड मार्गावर मनदेव जवळ जेतवन पर्यटनस्थळ आहे या ठिकाणी ध्यान केंद्र असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक स्थळी येतात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या घरी महागाव कसबा येथे आलेली. चिमुकली मामासह जेतवनला भेट देण्यासाठी आली. सर्व नातेवाईक जेतवन परिसराची पाहणी करत असताना दोन ...
Read moreलाईनमनच्या विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू,नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश.

उपजिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थिती पुसद. प्रतिनिधी – पुसद विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या काळी( दौ.) येथे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या खाजगी लाईनमन विठ्ठल सीताराम आढाव यांचा जब्बर विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरील घटना घडतात ...
Read moreभाजपाचे 100 सुपर वॉरियर्स हे विजयाचे शिलेदार!! – Ramdas Patil Sumthankar

Ramdas Patil Sumthankar – येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या महत्वाच्या बैठका पार पडत आहेत.त्यातील एक महत्वाची बैठक म्हणजे 100 सुपर वॉरियर्स बैठक. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी ही 100 सुपर वॉरियर्स यांच्या खांद्यावर असल्याने. पक्षात त्यांचं महत्वाचं स्थान आहे.वॉरियर्स हा पक्षाचा आत्मा आहे. मतदार व पक्ष यांना जोडणारा ...
Read moreसर्पमित्रांनी दिले अजगरास जिवनदान.

बाभूळगाव ता. प्र मोहम्मद अदीब: बाभुळगाव तालुक्यात डेहनी येथे प्रभाकर श्रावण नगराळे यांच्या शेतात ७ ते ८ फुट लांबी व २५ किलो वजनाचा अजगर आढळला. लगेच शेतकरी प्रभाकर श्रावण नगराळे यांनी सर्पमित्र सुमित धारने,गोलू अलोने,सुमित इंगोले,अक्षय शेळके यांना फोन करून बोलवून घेतले. व सर्पमित्र घटनास्थळी पोहचले व अजगराला पकडू जीवनदान देऊन निसर्गात मुक्त केले. सर्प ...
Read more