आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने नायगाव तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थाचे उद्घाटन व जिल्हास्तरीय कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली असून. त्याचबरोबर नायगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यात तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असून नायगाव तालुक्यातील विविध गावातून अनेक पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे व ...
Read moreश्याम राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या अमरावती विभाग अध्यक्ष पदी निवड.

* चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* भारत देशात विविध राज्यात निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामे करणारी संघटना चळवळ अर्थात राष्ट्रीय बंजारा परिषद आहे.नुकतीच या परिषदेची राष्ट्रीय व अमरावती विभागीय कार्यकारणी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वयक किसनभाऊ राठोड १२ भक्तीधाम निर्मिती करणारे यांच्या संकल्पनातून संघटना मोठ्या प्रमाणात वाढवावी याकरिता नेतृत्वास राष्ट्रीय अध्यक्ष विलास ...
Read moreनरसीत ऑटो ईलेकट्रीकल्स पार्ट दुकानास आग आठ लाखाचे नुकसान.

नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर नरसी येथील गुडगिला पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या सुलतान ऑटो ईलकट्रीकल्स पार्ट दुकानाला २८ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीनंतर शाॅक शर्टीकट होऊन दुकानाला आग लागली .रात्रीची वेळ असल्याने लवकर कळू शकले नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले .आग आटोक्यात आणण्यासाठी नायगाव येथील अग्निशमन दलास पाचरण करण्यात आले तो पर्यंत दुकानातील सर्व ...
Read moreMira-Bhayandar रेल्वे स्थानके हायटेक होणार; M.P Rajan Vichare यांनी घेतला सुरु असलेल्या कामांचा आढावा.

Mira-Bhayandar : शिवसेना नेते M.P Rajan Vichare यांच्या प्रयत्नाने बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मिरारोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा डेक लेवलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी आज एमआरव्हीसी व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली. त्यावेळी एमआरव्हीसीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर, मध्य रेल्वेचे एडीआरएम मधुसदन सिंग, डीसीएम अरुण मीना, इंजिनीयर राजकुमार शर्मा तसेच रेल्वेचे ...
Read moreTelangana Assembly Elections बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील ८०० होमगार्डची टिम तैनात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* Telangana Assembly Elections: तेलंगणा राज्यात उद्या गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुक मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची ८०० जणांची टिम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. सदरील निवडणुक बंदोबस्तासाठी ...
Read moreElectric Shock: शॉक लागून एका तरुण इसमाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र मोहम्मद अदीब* Electric Shock: वीजवितरण कंपनीचा हलगर्जी पणा. शेतात पिकांच्या सरक्षनाकरीता लावलेल्या तारेच्या कंपाऊंड वर महावितरण कंपनीच्या जिवंत तार पडल्याने एका तरुणाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सागर रामदास वाईकर 31 वर्ष रा. कोपरा जानकर असे मृतकाचे नाव आहे. मृतक सागर यांची कोपरा शिवारात ...
Read moreMarathi Board: यवतमाळ शहरातील दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये असावे मनसे कडून प्रशासनाला ८ दिवसाचा वेळ.

Marathi Board: यवतमाळ: मा. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील नावाचे फलक है मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत ही दि. २५/११/२०२३ रोजी संपलेली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानांवरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते परंतु असे निदर्शनास येते की अनेक दुकानांवरील फलक मराठीमध्ये लावलेले नाहीत. त्यामुळे ...
Read moreBULDHANA | अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद.

BULDHANA : शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे शेतकऱ्यांसोबत बोलताना दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 26 , 27 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर ...
Read moreElectoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: तालुका प्रतिनिधी घाटंजी: दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे मा. याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचे अध्यक्षतेखाली केळापूर, घाटंजी व आर्णी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षकांची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करणे, मतदार यादीतून मय्यत व्यक्तीचे, कायम स्वरुपी ...
Read moreभूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना निवेदन दिले आहे रिसोड तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी गारपीट चा फटका बसला आहे. यामुळे उभ्या तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे तसे पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे अतिशय हाल ...
Read more