बाभुळगाव येथे नाफेडची तूर नोंदणी 28 डिसेंबर पासुन सुरू होणार.

*बाभुळगाव, ता, प्र, मोहम्मद अदीब* शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या आदेशा प्रमाणे. हंगाम 2023 -24 ‘नाफेड ‘या संस्थेच्या मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी दि. 28 डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नांव ऑनलाईन नोंदणी करण्यात यावे असे आवाहन बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले ...
Read moreधनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)* पुसद :- येथील विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे ४ थे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व ३ महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ. कमल दत्तराव पतंगे हिन ...
Read moreराज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.मागील तेरा वर्षापासून हे पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे.या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह,काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन,नाटक आणि आत्मकथन ...
Read moreसरुळ येथे प्रीथमजी महाराज पुण्यतिथी उत्सव, संगीत भजन मैफीलचे आयोजन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* सरुळ येथे प्रितामजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ४ ते ७ यावेळात काकड आरती, १० ते २ हभप. माउली ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (भिवंडी, जि. ठाणे) यांचे कीर्तन होईल. शंकरराव वैरागकर (नाशिक), बाळासाहेब वाईकर (अहमदनगर), जगन्नाथराव वाडेकर (पंढरपूर), धोंडीराम बळवंत (परळी वैजनाथ), जगदीश ...
Read moreNationalist Congress Party: मानोरा तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली २५ डिसेंबर रोजी माहेश्वरी भवन मानोरा येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.जयकीसन राठोड, माजी सभापती जि.प ...
Read moreपुर्णा नदीपात्रातून अवैध रेती /वाळू उपसा रात्रीच्या वेळी चालतो हा खेळ.

प्रतिनिधी/ सेनगाव: सेनगाव तालुक्यात रेती माफियांनी आपला दबदबा कायम ठेवून पुर्णा नदीपात्रातील प्रतिदिन शंभर ब्रास रेतीची यंत्राद्वारे भर दिवसा साठा करून ठेवला जातो साठवलेल्या रेतीचा रात्रीच्या अवैध मार्गाने वाहतूक असते महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अभयामुळे करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा प्रकार रात्रीचा चाल त असतो असा महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे लाखो रुपयांचा ...
Read moreChristmas 2023: सूशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारे संचालित सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण (Christmas 2023) अतिशय उत्साहात सारा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थाना नाताळ सणानिमित्य शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे, विशेष ...
Read moreदाभा येथे पशुचिकित्सा व वंध्यत्व निवारण शिबिर,584 जनावरांची करण्यात आली तपासणी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* पशुसंवर्धन विभाग बाभूळगाव व रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23डिसेंबर रोजी दाभा येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात कार्यक्रमांमध्ये जनावरांची गर्भतपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, बकऱ्याची हगवण व सर्दी खोकला तसेच तोंडाला जखमा होणे आदी रोगांवर उपचार व निदान करण्यात आले. यावेळी गावातील पशुपालक बंधूंना रिलायन्स फाउंडेशन ...
Read moreराज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ जाहीर.

चंद्रपूर येथील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी कळविले आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, समीक्षा,ललित आणि आत्मकथन या साहित्य प्रकारांसाठी २०२२ साली प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके मागविण्यात आली होती.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जवळपास ३०२ साहित्यकृती प्राप्त झाल्या. त्यातून खालीलप्रमाणे पुरस्कार ...
Read moreनरसी शहरातील बसस्थानकात सि.सी. टि व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत ऑल इंडिया तन्जिम ए इंसाफ शाखा नायगाव चे मागणी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील नरसी येथे तन्जिम ए इंसाफ या सामाजिक संघटनांचे शाखा नायगाव तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शेख आजम इस्माईल साब, यांच्या हस्ते दि. 31 ऑग 2023 रोजी सदर बस स्थानकात सि.सी. टिव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी केली होती परंतु….. !! पुन्हा एकदा नव्याने निवेदन दिले या बाबत सविस्तर माहिती ...
Read more