नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती Savitribai Phule यांची जयंती साजरी.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत दि.३ जानेवारी रोजी Savitribai Phule यांची १८३ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुलेनी महिलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली व सावित्रीबाई फुले एक महान ...
Read moreसय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट यांचा स्वागत करण्यात आला.

नायगाव तालुक्यातील नरसी येथील नामांकित ज्योती प्राथमिक विद्यालय येथे सय्यद जावेद सर रूजू नायगाव पंचायत समिती चे माजी सभापती व संस्थाचालक सय्यद रहीम सेट हेडमास्तर सय्यद मोईन सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार टाकून यांचा स्वागत करण्यात आला सय्यद जावेद खुशाल पटेल हे नायगाव येथील नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 वर्ष एकनिष्ठ पणाने आपलं ...
Read moreबाभुळगाव येथे तुरीचा खरेदीचा शुभारंभ.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* पहिल्या दिवशी ७हजार ५५१रुपये तूरीला भाव. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन तूर खरेदीचा शुभारंभ दि.3 जानेवारी रोजी करण्यात आला. यावेळी शेतकऱ्याच्या नवीन तुरिला 7551 रुपये भाव देण्यात आला. बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डॉ.रमेश माहनुर,सचिव विलास गायकवाड यांच्या हस्ते काटा पूजनाने खरेदीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार ...
Read moreबाभुळगावचे स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तहसीलदार यांना दिले निवेदन. बाभुळगाव तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांनी राशन वाटप बंदचे आंदोलन पुकारले असून या संबंधीचे निवेदन बाभूळगाव येथील तहसीलदार यांना दिले आहे. ऑल इंडिया फेयेर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी केलेल्या बेमुदत बंद ...
Read moreSavitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली.

Savitribai Phule Jayanti: क्रांतिज्योती ज्ञानज्योती वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्सव साजरी करण्यात आली, यावेळेस नरसी ग्रामपंचायत सरपंच गजानन उर्फ पप्पू शिवाजीराव पाटील भिलवंडे. ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसे ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामसुंदर कोकणे ,इंजिनीअर आडे साहेब,अशोक मेकाले, अनिल बोधणे, पत्रकार सय्यद अजिम, भारत कोरे,सय्यद बाबुसाब, पाडुरंग मेकाले, कारकून गोविंदराव ...
Read moreकेंद्र सरकार आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात शेबालपिपरी येथे वाहन चालक मालक माहासंघ च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरन)* शेबालपिपरी:- केंद्र सरकार ने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जवाबदार ट्रकचालकास १० वर्षाच्या क्षिक्षेची तरतुद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपए दंड देखील आकराला जानर आहें दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असुन ऑल इंडिया वाहन चालक मालक माहासंघ शेबालपिपरी द्वारे दिनांक ०३/०१/२०२४/ रोजी ...
Read moreAccident Case: ट्रकची ऑटोला भीषण धडक, दोघे जण जागीच ठार. घटना सी सी टीव्हीत कैद.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Accident Case : नागपूर तुळजापूर महामार्गांवर यवतमाळ जिल्यातील महागाव येथुन प्रवासी घेवुन निघालेल्या अॅटोला महागाव शहरा जवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये अॅटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येवुन अक्षरशः चेंदा ...
Read moreबाभूळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब* बाभूळगाव तालुक्याच्या विकासासाठी शासन व प्रशासना सोबत मिळून कार्य करावे असे आवाहन आ. अशोक उईके यांनी केले. ते बाभूळगाव येथे महल्ले सभागृहात आयोजित सत्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी मंचकावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भूमकाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष नितीन परडखे मंचकावर विराजमान होते. अनेक सामाजिक संघटना ...
Read moreBhima Koregaon शौर्य दिनानिमित्त बाईक मार्चे आयोजन.

Bhima Koregaon शौर्य दिन आयोजन समिती यवतमाळ आणि समता सैनिक दल जिल्हा यवतमाळ द्वारे दिनांक ०१/०१/२०२४ ला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव चा इतिहास उजागर करण्यासाठी ज्या पाचशे सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी मारून विजय मिळवला त्यांना अभिवादन करण्यासाठी बाईक मार्च चे आयोजन करण्यात आले होते. ही बाईक ...
Read moreदुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चांदु गंगाराम गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील रहिवाशी चांदु गंगाराम गायकवाड वय 55 वर्ष व्यवसाय शेतमजूर यांचा अपघात दिनांक:-23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. व्यंकट विठ्ठलराव ढगे यांच्या शेतातील काम आटोपून सायंकाळी परत घराकडे पायी चालत येत असताना झाला. दुचाकी क्रमांक एम.एच 26 बी.जे 4399 या क्रमांकाच्या दुचाकीने कुंटुर ...
Read more