उत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ  कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यात ठाणेदार सुनील हूड आणि पोलिस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांचाही समावेश आहे. श्रावण राठोड यांना या अगोदरही उत्कृष्ट कार्य केल्या बाबत दोन तीन वेळा गौरविण्यात आले होते तसेच या अगोदर बाभूळगाव पोलीस स्टेशनला राज्य स्तरावर दुसरे बक्षीस मिळाले होते हे विशेष.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 + 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.