Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला. दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड ...
Read moreChina Manjha : चायना मांजा मुळे शहरात थरारक अपघात ,चायना मांझ्याने गळा चिरला गेला.

China Manjha : चायना मांजा मुळे शहरात थरारक अपघात ,चायना मांझ्याने गळा चिरला गेला.यवतमाळ शहरात सोमवारी बेकायदेशीर चायना मांजा मुळे भयंकर घटना घडली आहे.या घटनेत एक निष्पाप नागरिक प्रशांत रामचंद्र राऊत रा.अरुणोदय सोसायटी यवतमाळ यांचा गळा चायना मांझ्यामुळे भयंकर कापला गेला.या अपघातात ते गंभीर जखमी झाले.चायना मांझ्याने त्यांचा गळा खूप चिरून गेल्याने त्यांची स्थिती चिंताजनक ...
Read moreYavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती ,13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी.

Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती,बेरोजगारांना 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी. राज्यात विधानसभेची आचारसंहिता संपताच आता विविध विभागात शासकीय नोकऱ्यांची भरती सुरू असणार असल्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे यवतमाळ एसटी महामंडळात थांबलेल्या पदांच्या भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.दोन दिवसापूर्वीच यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालयअंतर्गत शिकाऊ महिला पुरुष ...
Read moreMaharashtra Pik Vima Yojana : आता मिळवा पिक विमा स्टेटस तुमच्या व्हाट्सअप वर, हे नंबर सेव्ह करा.

Maharashtra Pik Vima Yojana : फक्त 3 नंबर सेव्ह करा आणि पिक विमा स्टेटस तुमच्या व्हाट्सअप वर.शेतकऱ्यांसाठी पिक विमा महत्त्वाचा विषय असतो शेती पिकाचा प्राकृतिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक विमा संदर्भात अद्यावत माहिती मिळणे गरजेचे आहे.ही गरज पाहता शेतकऱ्यांना सुविधाजनक अशी योजना अमलात येत आहे.फक्त 3 ...
Read moreVanchit Bahujan Aghadi यवतमाळ वाशीम लोकसभा उमेदवार, इंजि. Abhijit Rathod याची उमेदवारी दाखल.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब* Vanchit Bahujan Aghadi: यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून आज इंजि. Abhijit Rathod यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पूर्व विदर्भअध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, आणी जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केल्या नंतर अभिजित राठोड यांनी शेतकरी, बेरोजगार युवा,याच्या करिता संघर्ष करण्याचा ...
Read moreYavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशीम मतदारसंग मध्य महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा २०२४ च्या निवडणुका जाहीर होवून सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित झाला नाही. मागील २५ वर्षापासून खासदार असलेल्या Bhavana Gawali यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारी बद्दल स्थानिक ...
Read moreनिःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या Yavatmal शहर प्रमुख पदी Lakhan Jadhav यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. लखन जाधव हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गरजवंताना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. निःस्वार्थ युथ फाऊंडेशनच्या कामात ते नेहमी सक्रिय असतात. सकारात्मक दृष्टीकोन ...
Read moreShakuntala Railway: यवतमाळ – मूर्तिजापूर ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्गाला ५० टक्के निधीच्या तरतुदीची राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा.

Shakuntala Railway विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा. यवतमाळ: ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेमार्ग ‘यवतमाळ-मुर्तिजापूर’ रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी ५० टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वर्षभरापासून रेल्वेमार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता. राज्याच्या गृह (परिवहन) विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी २०१७ पासून मध्य रेल्वेकडे पत्र व्यवहार ...
Read moreसमाज कल्याण कार्यालयावर Vanchit Bahujan Aghagi ची धडक!

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* प्रकल्प अधिकाऱ्याला तर वंचितने चक्क नोटाचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला. समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शाल व हार अर्पण केला. आज यवतमाळ येथील बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा अभाव, संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे, ...
Read moreVBA Protest: महीलांच्या स्वच्छता गृहासाठी Yavatmal नगर परीषदेवर वंचीत ची धडक!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* VBA Protest: नगर परीषदेचे मुख्याधीकारी, उपमुख्याधीकारी कार्यालयात गैरहजर असल्याने मुख्याधीकारी याच्या च्या बंद कार्यालयाच्या दाराला निवेदन चीकटवुन नगर परीषद Yavatmal च्या ढेपाळलेल्या कारभाराचा केला वंचीतने तीव्र नीषेध! वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी यवतमाळ नगरपरीषदेवर धडक दिली, व निवेदना द्वारे मागणी केली की,यवतमाळ नगर परिषद ...
Read more