Rojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक ...
Read moreबाभुळगाव तालुक्यात तीन दिवसात तीन अपघात.

*बाभुळगाव ता.प मोहम्मद अदीब* विरखेड फाट्या जवळ दुचाकीची चारचाकीला धडक, दुचाकी स्वाराचा पाय निकामी. गेल्या तीन दिवसात बाभूळगाव तालुक्यात तीन अपघताच्या घटना घडल्या जणू काही अपघाताच्या मालिका सुरू झाल्या असून दिनांक 30डिसेंबर रात्री 8वाजताच्या दरम्यान बाभुळगाव धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ दुचाकी स्वराने समोर जाणाऱ्या चारचाकीला मागून धडक दिल्याने दुकचाकीस्वार गंभीर जखमी झाला झाल्याची घटना ...
Read moreBJP : बाभुळगाव तालुका अध्यक्षपदी Nitin Pardakhe.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब* संघटन ,कौशल्य, कर्तृत्व, त्यांनी आता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेत जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे व आमदार अशोक ऊईके यांनी बाभूळगाव भाजपा तालुका अध्यक्षपदी नितीन परडखे यांची नियुक्ती केली आहे. येणाऱ्या निवडणुकीचा डोळा समोर ठेऊन बाभूळगाव तालुक्यातील अध्यक्षपदी ओबीसी चेहरा भाजपने दिला असून नितीन परडखे हे भाजपा बाभूळगाव तालुका युवा मोर्चाचे ...
Read moreबाभुळगाव येथे नाफेडची तूर नोंदणी 28 डिसेंबर पासुन सुरू होणार.

*बाभुळगाव, ता, प्र, मोहम्मद अदीब* शेतकऱ्यांनी तूर नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या आदेशा प्रमाणे. हंगाम 2023 -24 ‘नाफेड ‘या संस्थेच्या मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी दि. 28 डिसेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नांव ऑनलाईन नोंदणी करण्यात यावे असे आवाहन बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले ...
Read moreउत्कृष्ट कार्य केल्याबाबत बाभुळगाव येथील ठाणेदार हुड व उपनिरीक्षक राठोड यांचा गौरव.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळालेले श्रावण राठोड यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरविले. यात ठाणेदार सुनील हूड ...
Read moreबाभुळगाव येथे World Disability Day साजरा. दिव्यांगना साहित्याचे वाटप.

*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब * बाभूळगाव येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे दर वर्षा प्रमाणे दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने World Disability Day साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाभूळगाव येथील तहसीलदार मीरा पागोरे हे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार रामटेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार विजयराज शेगोकार, ...
Read moreवेणी येथील घटना पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुण पडून एका तरुणाचा मृत्यू.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ग्रामपंचायतची 30 फूट उंच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरून उतरत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजता सुमारास वेणी येथील बस्थनाकावर घडली. वैभव हरीचंद्र जामगडे 30वर्ष रा वेणी असे मृतुकाचे नाव आहे. मृतक वैभव जामगडे हा दारू पिऊन नेहमीच बसस्थानक वर असलेल्या ...
Read moreबाभूळगाव अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी.

*बाभुळगांव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब* Babhulgaon Elections: फोटोमध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे दिसत आहे. बाभूळगाव निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे अशातच बाभूळगाव तालुक्यातील मालापूर व करळगाव या दोन गावाच्या मतदान केंद्राची पाहणी शुक्रवारला दुपारी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी केली. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचे शुक्रवारला दुपारी बाभुळगाव तालुक्यातील मालापूर ...
Read more