एका बातमीने घडवून आणली दोन भावांची भेट! दीड महिन्यांपासून बेपत्ता तरुणाचा अकोल्यात लागला शोध | Yavatmal News

Yavatmal News : ‘काळजी आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर हरवलेली माणसेही परत मिळतात,’ याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत भावूक घटना अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यादरम्यान घडली आहे. मागील दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शोध शेवटी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लागला आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे दोन सख्ख्या भावांची दीड महिन्यांची ताटातूट संपली ...
Read moreमहापालिकेचा ‘महाहातोडा’! यवतमाळात 150 अनधिकृत दुकानांवर बुलडोझर कारवाई | Yavatmal Nagar Parishad Action

Yavatmal Nagar Parishad Action : यवतमाळ शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेचा वेग प्रचंड वाढवण्यात आला असून, शुक्रवारी एकाच दिवशी शहरातील विविध प्रमुख मार्गांवरील तब्बल १५० अनधिकृत दुकानांवर आणि टपऱ्यांवर थेट हातोडा चालवण्यात आला. नगर ...
Read more१ जुलैपासून मोठी कारवाई! HSRP नसलेल्या वाहनांना १,००० रुपयांचा दंड | HSRP Deadline Maharashtra

HSRP Deadline Maharashtra : जर तुम्ही अजूनही तुमच्या वाहनावर हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली नसेल, तर आता तुमच्याकडे अवघे ४५ दिवस शिल्लक राहिले आहेत. परिवहन विभागाने वाहनधारकांना दिलेली मुदत आता संपत आली असून, १ जुलै २०२६ पासून नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. प्रशासकीय त्रुटी आणि वाहनधारकांच्या संथ प्रतिसादामुळे शासनाला आतापर्यंत ...
Read moreउन्हाळ्यात सावधान! चालत्या गाडीला अचानक आग लागू शकते; ‘या’ चुका टाळा | Vidarbha Temp Rises

Vidarbha Temp Rises : सध्या उन्हाळ्याचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याने केवळ अंगाची लाहीलाही होत नाहीये, तर रस्त्यावर धावणारी वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांत महामार्ग आणि शहरांत चालत्या गाड्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.तुमचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी खालील दिलेल्या या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करू नका. वाहने आगीच्या ...
Read moreYavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी विकसित केले “Good Touch Bad Touch” Device! चिमुकल्यांना आता Bad Touch होताच वाजणार बिप.

Yavatmal News : समाजात बाल लैंगिक शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार खूप कडी पावले उचलत आहेत.यासाठी अनेक कायदे बनविण्यात आले आहे.आता समाजात लहान मुले,मुली आणि वाढत्या वयात मुलींनाही शाळा किंवा इतर ठिकाणी कुप्रवूत्तीसून स्वतःचे रक्षण कसे करावे,याची माहिती पालकांना आणि शिक्षकांना व्हावी यासाठी शाळा आणि घरात GOOD TOUCH BAD TOUCH ची समज आणि शिक्षण देण्यात ...
Read moreMaharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.

Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला. दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड ...
Read moreYavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात.

Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात या निधी संकलनात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करुन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ...
Read moreYavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती ,13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी.

Yavatmal : यवतमाळ एसटी महामंडळात पदांची मेगा भरती,बेरोजगारांना 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी. राज्यात विधानसभेची आचारसंहिता संपताच आता विविध विभागात शासकीय नोकऱ्यांची भरती सुरू असणार असल्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे यवतमाळ एसटी महामंडळात थांबलेल्या पदांच्या भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.दोन दिवसापूर्वीच यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालयअंतर्गत शिकाऊ महिला पुरुष ...
Read moreYavatmal : स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन.

Yavatmal स्वातंत्र्य दिनानिमित्त पारवा येथे मदरसा दारुलउलूम अनवारुल इस्लाम येथे भव्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन. यवतमाळ/देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक दायित्व व देशसेवा म्हणून गुरुवार १५ ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ नजिक असलेल्या दारुलउलूम अनवारुल इस्लाम मदरसा पारवा येथे भव्य प्रमाणात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी आयोजित या ...
Read moreVidarbha News: जे पाय रोवून Shivsena Uddhav Thackeray सोबत,त्यांना स्त्री शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून बळ देत आहो – शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे

Vidarbha News यवतमाळ: Shivsena Uddhav Thackeray गटाकडून विदर्भातील तीन जिल्ह्यात Vidarbha News काढण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात ही संवाद यात्रा निघाली असून याद्वारे शिवसेनेच्या महिला नेत्या पदाधिकारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी व बेरोजगारीच्या मुद्द्यांसह विशेषरित्या महिलांच्या प्रश्नांवर व्यवस्था व सरकारला ...
Read more