आता जमिनीसारखाच निघणार ‘पाण्याचा सातबारा’! महाराष्ट्र सरकारचा देशातील पहिलाच प्रयोग! | Water 7/12 Maharashtra

Water 7/12 Maharashtra : महाराष्ट्रात पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्यांचे अचूक नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या धर्तीवर आता थेट ‘पाण्याचा सातबारा’ (Water 7/12) विकसित करण्याचे मोठे नियोजन सुरू आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल, पाणीपुरवठा ...
Read more